ETV Bharat / city

11th Class Admission : अकरावी पहिल्या ऑनलाइन प्रवेश फेरीची मुदत संपली: दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू - ETV Bharat info on 11th class online admission

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादी ( 11th class admission schedule ) जाहीर करण्याची अंतिम मुदत संपली आहे. केंद्रीय प्रवेशाच्या आणि कोटा अंतर्गत जागासाठी प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार दुसऱ्या प्रवेश फेरी ( 11th class second round admission ) संदर्भातली मुदत 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत ( Application Deadline for 11th Online Admission ) 9 ऑगस्टपर्यंत रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. 12 ऑगस्ट 2022 सकाळी 10 वाजेपासून ते 17 ऑगस्ट 2022 सायंकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीत पात्र विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करणे अपेक्षित आहे.

11th class admission schedule
अकरावी ऑनलाइन प्रवेश
author img

By

Published : Aug 7, 2022, 6:19 PM IST

मुंबई: अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादी ( 11th class admission schedule ) जाहीर करण्याची अंतिम मुदत संपली आहे. केंद्रीय प्रवेशाच्या आणि कोटा अंतर्गत जागासाठी प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार दुसऱ्या प्रवेश फेरी ( 11th class second round admission ) संदर्भातली मुदत 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत ( Application Deadline for 11th Online Admission ) 9 ऑगस्टपर्यंत रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. 12 ऑगस्ट 2022 सकाळी 10 वाजेपासून ते 17 ऑगस्ट 2022 सायंकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीत पात्र विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करणे अपेक्षित आहे, अशी माहिती मुंबईचे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे ( Mumbai Deputy Director of Education Sandeep Sangwe ) यांच्या कार्यालयाकडून ईटीवी भारतला ( ETV Bharat info on 11th class online admission ) कळविण्यात आलेली आहे.

Mumbai Deputy Director of Education Sandeep Sangwe
मुंबईचे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे

अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया - अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी 7 ऑगस्टपासून सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी 9 ऑगस्टपर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत अर्ज करणे अपेक्षित आहे. तसेच द्विलक्ष विषयाच्या प्रवेशासाठी दिनांक 10 ऑगस्ट ते दिनांक 11 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रवेश निश्चिती करणे जरुरी आहे. तसेच दिनांक 12 ऑगस्ट फेरी क्रमांक दुसरी प्रवेश फेरीसाठी महाविद्यालय अलॉटमेंट जाहीर केले जाणार आहे. यामध्ये कोर्टांतर्गत जे प्रवेश असतील त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी विद्यालयांनी जाहीर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यासंदर्भात गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच दिनांक 12 ऑगस्ट 2022 सकाळी 10 वाजेपासून ते 17 ऑगस्ट 2022 सायंकाळी सहा वाजेपर्यंत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करणे करायचा आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग संदीप संगवे यांनी ईटीव्ही भारतला दिली.

शाखानिहाय जागा निश्चिती- अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2022-23 साठी पहिला गुणवत्ता यादीची मुदत सहा ऑगस्ट 2022 रोजी संपली आहे. यानुसार शाखा निहाय प्रवेश झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे कला शाखेमध्ये महाविद्यालय दिले गेलेले विद्यार्थ्यांची संख्या 14 हजार 831 आहे. तर महाविद्यालयामध्ये प्रवेश झालेले विद्यार्थी 880 इतकेच आहे आणि कला शाखेसाठी ऑनलाईन प्रवेशा करिता रिक्त असलेल्या अजूनही जागा आहेत. 23 हजार 549 याचा अर्थ फार मोठी संख्या आहे. वाणिज्य शाखेमध्ये महाविद्यालय दिल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 75 हजार 357 इतकी तर प्रत्यक्षात प्रवेश झालेला विद्यार्थ्यांची संख्या 31 हजार 416 आणि ऑनलाईन प्रवेशासाठी रिक्त असलेल्या जागा आहे. ९० हजार १४५ इतक्या जागा आहेत. विज्ञान या शाखेसाठी महाविद्यालय दिले गेलेले विद्यार्थ्यांची संख्या 48 हजार 456 इतकी तर प्रत्यक्षात प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी रिक्त असलेल्या जागेची संख्या 48 हजार 518 इतकी आहे. एचएसव्हीसी या शाखेसाठी महाविद्यालय दिले गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १०७ फक्त आणि त्यात प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 845 आणि ऑनलाइन प्रवेशासाठी अजूनही रिक्त असलेल्या जागा 2515 इतक्या आहे. शाखा निहाय केंद्रीय कोटाच्या संदर्भात महाविद्यालय दिले गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख 39 हजार 651 तर पैकी प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रत्यक्ष 67 हजार 963 आणि अद्यापही ऑनलाईन प्रवेशासाठी रिक्त जागा असेल. ही संख्या 1 लाख 64 हजार 727 इतकी आहे.

हेही वाचा - Akasa Air : भारतात अकासा एअरच्या कामकाजाला सुरुवात; मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पहिले उड्डाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.