मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल स्थानकांदरम्यान 10 उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. Ganapati Visarjan Special Trains या उपनगरीय विशेष गाड्या सर्व रेल्वे स्थानकांवर थांबतील. 10 Suburban Special Trains of Central Railway
मेन लाईन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून ००.०५ वाजता सुटेल आणि Special Trains of Central Railway छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०१.३० वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.०० वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून ०२.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
मुख्य लाईन कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.१० वाजता पोहोचेल.
ठाणे विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०३.३० वाजता पोहोचेल.
कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ४.५५ वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता विशेष पनवेल येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.२० वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता विशेष पनवेल येथून ०१.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०५ वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०२.५० वाजता पोहोचेल.
पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२.४५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ४.०५ वाजता पोहोचेल. Special Trains of Central Railway प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड-19 योग्य वर्तनाचे पालन करावे, अशी माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी के के सिंग यांनी ईटीव्ही भारतला सांगितली आहे.