ETV Bharat / city

अंबाबाईच्या मूर्तीबदल 'ही' फक्त अफवा.. देवस्थान समिती अध्यक्षांची माहिती

करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती बदलणार नाही. ही फक्त अफवा आहे, अशी माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे.

अंबाबाईची मूर्ती
author img

By

Published : Jul 19, 2019, 6:25 PM IST

कोल्हापूर - साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती बदलणार नाही. ही फक्त अफवा आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आज दिली.

अंबाबाईच्या मूर्तीबाबत माहिती देताना देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव

करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती बदलण्यात येणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसारित केले. मात्र, याबाबत माहिती देताना जाधव यांनी कुठल्याही परिस्थिती मूर्ती बदलणार नसल्याचे स्पष्ट केले. मूर्तीला कुठलाही धोका नसून ४ वर्षांपूर्वी देवीच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केल्यामुळे ती सुस्थितीत आहे. प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसारित करताना काळजी घ्यावी, असे जाधव यांनी सांगितले.

Intro:अँकर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती बदलण्यात येणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसारित केलय, मात्र याबाबत आम्ही थेट असे महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी कुठल्याही परिस्थिती मूर्ती बदलणार नसल्याचे स्पष्ट केलय. मूर्तीला कुठलाही धोका नसून चार वर्षांपूर्वी ज्या वेळेला रासायनिक संवर्धन प्रक्रिया देवीच्या मूर्तीवर करण्यात आली त्यानंतर मूर्ती सुस्थितीत असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे आणि याबाबतचे वृत्त प्रसारित करताना माध्यमांनी काळजी घ्यावी असेही जाधव यांनी म्हटले आहे पाश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी नेमकं काय म्हटले पाहूयात

बाईट : महेश जाधव, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.