ETV Bharat / city

Viral Video : टीसाइड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कोल्हापुरातील चिमुकलीने वडिलांना दिल्या खास शुभेच्छा; व्हिडिओ होतोय व्हायरल - Teesside University in England

इंग्लंड येथील टीसाईड युनिव्हर्सिटीमध्ये आशिष नलवडे यांचा ( Teesside University England ) एमएस पदवीदान समारंभात ( Teesside University Graduation Ceremony ) पदवी घेतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. पदवीदान समारंभात पदवी घेताना 'शिवाई' या त्यांच्या मुलीने स्तब्ध असलेल्या हॉलमध्ये वडिलांना मोठ्या आवाजात अभिनंदन केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ( Teesside University graduation ceremony video goes viral ) होत आहे.

Teesside University Graduation Ceremony
पदवीदान समारंभ
author img

By

Published : Jul 31, 2022, 6:43 PM IST

Updated : Jul 31, 2022, 7:31 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील आशिष नलवडे यांचा इंग्लंड येथील टीसाईड युनिव्हर्सिटीमध्ये ( Teesside University England ) एमएस पदवीदान समारंभात ( Teesside University Graduation Ceremony ) पदवी घेतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. पदवीदान समारंभात पदवी घेताना 'शिवाई' या त्यांच्या मुलीने स्तब्ध असलेल्या हॉलमध्ये वडिलांना मोठ्या आवाजात अभिनंदन केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ( Teesside University graduation ceremony video goes viral ) होत आहे. चुमुकल्याने आपल्या वडिलाबद्दल व्यक्त केलेले हे प्रेम सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.

आशिष नलवडे यांचा व्हिडिओ व्हायरल

2010 पासून नेव्हीमध्ये - आशिष नलवडे यांचे 2009 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण झाले. कोल्हापूरातील कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधून ( D. Y. Patil Engineering College ) त्याचे पदवीचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी 2010 ते 2018 या काळात 8 वर्षे नेव्हीमध्ये नोकरी केली. आता 2018 पासून ते इंग्लंडमध्येच एमएस करत होते. नुकताच त्यांचे एमएस पूर्ण झाल्यानंतर पदवीदान समारंभ आयोजित केला होता. येथील युनिव्हर्सिटीच्या एका भव्य हॉल मध्ये हा समारंभ सुरू होता. अतिशय शांत असलेल्या या हॉलमध्ये आशिष नलवडे यांच्या चिमुकल्या 'शिवाई'ने "Congratulations Daddy", "I love you daddy" असे मोठ्या आवाजात अभिनंदन केले.

हेही वाचा - CM Eknath Shinde On Sanjay Raut : ईडीने संजय राऊतांवर केलेल्या कारवाईवर मुख्यमंत्री म्हणाले 'कर नाही त्याला डर कशाला'

आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण - हा व्हिडिओ बघता बघता आता 1 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीनी तो शेअर केला आहे. शिवाय अनेकांनी त्यांच्या या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. हा आपल्या पूर्ण आयुष्यातील सुंदर क्षणांपैकी एक आहे असे वडील आशिष नलवडे यांनी म्हंटले आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray : 'संजय राऊतांना अटक होऊ शकते; महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्याला...'; उद्धव ठाकरेंचा इशारा

Last Updated : Jul 31, 2022, 7:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.