कोल्हापूर - गावातील विजेचे कनेक्शन तोडल्याने गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच आत्मदहनाचा करण्याचा प्रयत्न केला आहे. महावितरणच्या कार्यालयात अंगावर डिझेल ओतून घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा बीड, वाशी या गावातील हे सर्व ग्रामस्थ आहेत. महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता गावातील पाणीपुरवठाची वीज खंडित केल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. दरम्यान महावितरणचे अधिकारी आणि गावकरी यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली आहे.
Self-Immolation Attempt Kolhapur : महावितरण कार्यालयातच शेतकऱ्यांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न - महावितरण कार्यालयात आत्मदहन प्रयत्न गावकरी
महावितरणच्या कार्यालयात अंगावर डिझेल ओतून घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा बीड, वाशी या गावातील हे सर्व ग्रामस्थ आहेत. महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता गावातील पाणीपुरवठाची वीज खंडित केल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.