ETV Bharat / city

संभाजीराजेंची गाडी पाहताच शिवेंद्रसिंहराजेंनी ओव्हरटेक करून घेतली भेट - Shivendra Singh Raje met Sambhajiraje

शिवेंद्रसिंहराजेंनी संभाजीराजेंची गाडी पाहताच ओव्हरटेक करून त्यांची भेट घेतली. स्वतः संभाजीराजेंनी याबाबत फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे. शिवाय त्यांच्या या भेटीनंतर खूपच आनंद झाल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

संभाजीराजेंची गाडी पाहताच शिवेंद्रसिंहराजेंनी ओव्हरटेक करून घेतली भेट

author img

By

Published : May 30, 2022, 12:18 PM IST

कोल्हापूर : संभाजीराजेंची गाडी पाहताच शिवेंद्रसिंहराजेंनी ओव्हरटेक करून त्यांची भेट घेतली. स्वतः संभाजीराजेंनी याबाबत फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे. शिवाय त्यांच्या या भेटीनंतर खूपच आनंद झाल्याचे त्यांनी म्हंटले असून कोल्हापूर व सातारा छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध असेच वृद्धींगत होत राहोत असेही त्यांनी म्हंटले आहे.

संभाजीराजेंची गाडी पाहताच शिवेंद्रसिंहराजेंनी ओव्हरटेक करून घेतली भेट
संभाजीराजेंची गाडी पाहताच शिवेंद्रसिंहराजेंनी ओव्हरटेक करून घेतली भेट
काय म्हंटले आहे संभाजीराजे यांनी यावर एक नजर - संभाजीराजेंनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे की, आज प्रवासादरम्यान आमचे बंधू छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अचानक भेट झाली. महामार्गावर असूनसुध्दा गाडी ओव्हरटेक करून त्यांनी भेट घेतली. आपुलकीने चौकशी केली याचा आनंद वाटला. कोल्हापूर व सातारा छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध असेच वृद्धींगत राहोत अशी आई भवानी चरणी प्रार्थना. दरम्यान, दोघांच्या या अनोख्या भेटीनंतर एकच चर्चा सुरु आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.