ETV Bharat / city

Kolhapur To Hyderabad Flight : कोल्हापूर ते हैदराबाद जाणारे विमान 5 ते 6 वेळा झाले रद्द; विमानतळावर प्रवाशांचे हाल - कोल्हापुरातून हैदराबादला जाणारे विमान रद्द

कोल्हापूर : हैद्राबादहुन कोल्हापूरला येणारे अलाईन्स एअरचे विमान ( Alliance Air aircraft ) काल नेहमीच्या वेळेत पोहोचले नसल्याने प्रवाशांना कोल्हापुरातच राहावे लागले ( Flight from Hyderabad to Kolhapur ) आहे.

Kolhapur to Hyderabad flight
कोल्हापूर ते हैदराबाद विमान
author img

By

Published : Oct 2, 2022, 4:12 PM IST

कोल्हापूर : हैद्राबादहुन कोल्हापूरला येणारे अलाईन्स एअरचे विमान ( Alliance Air aircraft ) काल नेहमीच्या वेळेत पोहोचले नसल्याने प्रवाशांना कोल्हापुरातच राहावे लागले ( Flight from Hyderabad to Kolhapur ) आहे. काल शनिवारी दिवसभरात 3 ते 4 वेळा विमान येईल असे सांगण्यात आले.

कोल्हापूर ते हैदराबाद विमान रद्द

मात्र, सायंकाळपर्यंत विमान आलेच ( Kolhapur to Hyderabad flight cancelled ) नाही. शेवटी आज दुपारी 12 वाजण्याच्या वेळ देण्यात आली. मात्र, अजूनही दुपारचे तीन वाजले तरीही विमान न आल्याने विमानतळावरच प्रवाशांना ताटकळत बसावे लागले आहे. त्या सर्वच प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय लहान मुलं महिला सुद्धा असल्याने त्यांना याचा फटका बसला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.