ETV Bharat / city

KMC Election 2022 : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर... 'असे' आहे आरक्षण - Kolhapur Municiple Corporation Reservation

कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ( Kolhapur Municipal Corporation Election ) आरक्षण सोडत आज जाहीर झाली. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 12 जागा आरक्षित करण्यात ( 12 seats reserved for Scheduled Caste ) आले असून 79 पैकी 22 जागा ओबीसींसाठी आरक्षित ( 22 seats reserved for OBC ) करण्यात आल्या आहेत. 92 जागांसाठी केशवराव भोसले नाट्यगृहात ही सोडत प्रक्रिया पार पडली.

Kolhapur Municipal Corporation General Election
कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक
author img

By

Published : Jul 29, 2022, 8:33 PM IST

कोल्हापूर - महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण ( Kolhapur Municipal Corporation Election ) सोडत आज जाहीर झाली. 92 जागांसाठी केशवराव भोसले नाट्यगृहात ही सोडत प्रक्रिया पार पडली. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 12 जागा आरक्षित ( 12 seats reserved for Scheduled Caste ) करण्यात आले असून, 79 पैकी 22 जागा ओबीसींसाठी आरक्षित ( 22 seats reserved for OBC ) करण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच त्रिसदस्यीय पद्धतीने होणार आहे. याआधी दोन वेळा महानगरपालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया झाली होती, मात्र ओबीसी आरक्षणानंतर ही प्रक्रिया आज पुन्हा एकदा राबवण्यात आली. दरम्यान या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं.

असे आहे 31 प्रभागातील 92 सदस्यांसाठी आरक्षण -

प्रभाग क्रमांक अ. ब. क.
1अनुसूचित जमाती ओबीसी महिला सर्वसाधारण महिला
2 अनुसूचित जमाती ओबीसी महिला सर्वसाधारण महिला
3 ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
4 अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
5 अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
6 ओबीसी महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
7 अनुसूचित महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
8 ओबीसी महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
9 अनुसूचित महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
10 ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
11ओबीसी पुरुषसर्वसाधारण महिला सर्वसाधारण
12ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
13अनूसूचित जाती महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला
14ओबीसी महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
15अनुसूचित जाती सर्वसाधारण महिलासर्वसाधारण
16ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिलासर्वसाधारण
17ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
18अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
19अनुसूचित जाती ओबीसी महिला सर्वसाधारण महिला
20ओबीसी महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
21अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
22ओबीसी महिला सर्वसाधारण महिलासर्वसाधारण
23ओबीसी महिलासर्वसाधारण महिला सर्वसाधारण
24ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
25ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
26ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिलासर्वसाधारण
27ओबीसी पुरुष सर्वसाधारण महिलासर्वसाधारण
28अनुसूचित महिला सर्वसाधारण महिलासर्वसाधारण
29ओबीसी महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
30अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण
31ओबीसी महिला सर्वसाधारण -

हेही वाचा - Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत, ठाण्यातील न्यायालयात याचिका दाखल

हेही वाचा - Actor Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ? इतक्या वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.