ETV Bharat / city

इंडिगो कंपनीच्या विमानाचे टेकऑफ रद्द; संतापलेल्या प्रवाशांनी मॅनेजरला केली धक्काबुक्की - indigo passengers confront company manager kolhapur

तिरुपतीला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानाचे टेकऑफ अचानक रद्द झाले. त्यामुळे, संतापलेल्या प्रवाशांनी कंपनीच्या मॅनेजरला धक्काबुक्की केल्याची घटना घडली.

kolhapur
इंडिगो जेट
author img

By

Published : Jan 21, 2020, 12:23 PM IST

कोल्हापूर - तिरुपतीला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानाचे टेकऑफ अचानक रद्द झाले. त्यामुळे, संतापलेल्या प्रवाशांनी कंपनीच्या मॅनेजरला धक्काबुक्की केल्याची घटना घडली. यावेळी तिरुपतीला जाण्यासाठी ५० प्रवाशी विमानतळावर उपस्थित होते. विमान रद्द झाल्याचे कळताच प्रवाशांनी विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला.

हेही वाचा-'राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक नव्या पिढीली आधुनिकतेचा आणि समतेचा विचार देईल'

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.