कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नर्सरीबाग येथे स्मारक उभारले जात आहे. या स्मारकासाठी जिल्ह्यातील विविध भागातून मृदा संकलन केली जात आहे. ज्या ठिकाणी शाहू महाराजांचा पदस्पर्श झाला आहे,
या सदस्यांनी आतापर्यंत कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ, मुंबई येथील पन्हाळा लॉज, जुना राजवाडा, मोतीबाग तालीम, माणगाव परिषद, अंबाबाई मंदिर परिसर, राधानगरी तलाव आदी ठिकाणची मृदा संकलित केली आहे. कार्यक्रमात महापौर सरिता मोरे यांच्याकडे ही संकलीत मृदा सोपविण्यात आली.