ETV Bharat / city

Hassan Mushrif's Morcha : हे सगळं राजकारण सुरू असून हे खूपच अति होत आहे - हसन मुश्रीफ - नवाब मलिक प्रकरण

नवाब मलिक प्रकरणानंतर (nawab malik case) राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप रस्त्यावर उतरले आहेत तर दुसरीकडे मलिकांच्या समर्थनातही मोर्चे निघत आहेत. कोल्हापुरातल्या कागल मध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी मोर्चा काढत मलिकांना समर्थन दिले. हे सगळं राजकारण सुरू असून (All this politics is going on) हे खूपच अति होत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Hasan Mushrif
हसन मुश्रीफ
author img

By

Published : Feb 25, 2022, 12:07 PM IST

Updated : Feb 25, 2022, 5:13 PM IST

कोल्हापूर : नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप रस्त्यावर उतरले आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधले कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर उतरत मलिक यांचे समर्थन करताना पाहायला मिळत आहे.

हसन मुश्रीफ

कोल्हापुरातल्या कागल मध्ये सुद्धा आज ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मोर्चा काढत मलिक यांनी समर्थन दिले आहे. शिवाय हे सगळं राजकारण सुरू असून हे खूपच अति होत आहे असे मुश्रीफ यांनी म्हंटले आहे. शिवाय अति तिथे माती होतेच असेही त्यांनी म्हंटले आहे.

Last Updated : Feb 25, 2022, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.