ETV Bharat / city

Soldier Killed Girlfriend Son सैन्यात जवान असलेल्या प्रियकराकडून प्रेयसीच्या मुलाची हत्या - सैन्यात जवान असलेल्या प्रिकरायने

प्रेयसीच्या अकरा वर्षीय मुलाला soldier murder married girlfriend son प्रियकर असलेल्या love affaire जवानाने, जिवे मारल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद Aurangabad crime news जिल्ह्यात घडली. याप्रकरणी गणेश थोरात या जवानाला अटक The soldier arrested करण्यात आली आहे. तो सध्या पंजाब मध्ये कर्तव्यावर होता. विशेष म्हणजे तो देखील विवाहित आहे.

Girlfriend son killed
प्रिकरायने केली प्रेयसीच्या मुलाची हत्या
author img

By

Published : Aug 29, 2022, 3:33 PM IST

Updated : Aug 29, 2022, 5:11 PM IST

औरंगाबाद प्रेयसीच्या अकरा वर्षीय मुलाला soldier murder married girlfriend son प्रियकर असलेल्या love affaire जवानाने, जिवे मारल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद Aurangabad crime news जिल्ह्यात घडली. याप्रकरणी गणेश थोरात या जवानाला अटक The soldier arrested करण्यात आली आहे. तो सध्या पंजाब मध्ये कर्तव्यावर होता. विशेष म्हणजे तो देखील विवाहित आहे.

अशी घडली घटना आरोपी गणेश थोरात याचे एका 29 वर्षीय महिले सोबत संबंध होते. गेल्या काही महिन्यांपासून तो तिच्यासोबत पती पत्नीप्रमाणे राहत होता. महिलेचा अकरा वर्षीय मुलगा त्याला घाबरून राहत होता. 30 जून रोजी गणेश जेव्हा घरी आला, त्यावेळी त्याला पाहून लहान मुलगा निघून जात होता. त्यावेळेस मला पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करतो का, असे म्हणत आरोपी गणेशने वायरने मुलाला जबर मारहाण केली. त्याच्या आवाजाने मुलाची आई बेडरूम मधून बाहेर आली. तेव्हा मुलगा बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना दोन महिन्यानंतर मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर मात्र गणेश विरोधात महिलेने तक्रार दाखल केली.

जवान गणेश थोरात होता पंजाब मध्ये कार्यरत आरोपी गणेश थोरात आणि महिलेची ओळख एका खाजगी रुग्णालयात झाली होती. महिलेच्या पती वर उपचार सुरू होते, तर आरोपी गणेशची आजी उपचारासाठी दाखल होती. त्यावेळेस दोघांचीही ओळख त्यानिमित्ताने झाली. मात्र नंतर दोघांचेही सूत जुळले आणि दोघेही नवरा बायको सारखे राहू लागले. त्यावेळी आरोपी गणेश हा छावणी येथे कार्यरत होता. आपण सैन्यात जवान आहो, चांगला सांभाळ करू, असे आश्वासन त्याने महिलेला दिले होते. त्यामुळे महिला त्याच्यासोबत राहत होती. मात्र नंतर त्याची बदली जम्मू काश्मीरला तर नंतर गुरुदासपूर पंजाब येथे झाली होती. मात्र तो त्या महिलेच्या नेहमी संपर्कात असायचा आणि सुट्टी भेटली की येऊन तिला भेटायचा. मात्र त्यानंतर ही घटना घडली. गणेशने आपली नोकरी जाईल. त्यामुळे तक्रार देऊ नको, अशी विनंती महिलेला केली होती. मात्र मुलाचा मृत्यू झाल्यावर महिलेने तक्रार दिली आणि पुंडलिक नगर पोलिसांनी जवानाला अटक केली.

हेही वाचा Youth Burnt While Taking Selfie सोलापुरात रेल्वे स्थानकावर थांबलेल्या रेल्वे इंजिनवर चढून सेल्फी घेताना महाविद्यालयीन युवक भाजला

Last Updated : Aug 29, 2022, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.