ETV Bharat / city

Chandrakant Khaire On Kirit Somaiya : 'किरीट सोमैया म्हणजे शक्ती कपूर, समोर आला तर...'; चंद्रकांत खैरेंनी उडवली खिल्ली - chandrakant khaire in Aurangabad

किरीट सोमैया म्हणजे शक्ती कपूर असल्याची खिल्ली शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire On Kirit Somaiya ) यांनी उडवली. मी सोमैयाला घाबरत नाही, समोर आला तर त्याला मारतोच असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी आपला रोष व्यक्त ( Shiv sena leader Chandrakant Khaire Criticized Kirit Somaiya) केला. आम्ही ईडी कारवाईला घाबरत नाहीत, आमच्या काही नाहीच तर आम्ही कश्याला घाबरू असेही यावेळी ते म्हणाले.

Chandrakant Khaire On Kirit Somaiya
चंद्रकांत खैरे
author img

By

Published : Apr 7, 2022, 6:29 PM IST

Updated : Apr 7, 2022, 6:37 PM IST

औरंगाबाद - किरीट सोमैया म्हणजे शक्ती कपूर असल्याची खिल्ली शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire On Kirit Somaiya ) यांनी उडवली. मी सोमैयाला घाबरत नाही, समोर आला तर त्याला मारतोच असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी आपला रोष व्यक्त ( Shiv sena leader Chandrakant Khaire Criticized Kirit Somaiya ) केला. आम्ही ईडी कारवाईला घाबरत नाहीत, आमच्या काही नाहीच तर आम्ही कश्याला घाबरू असेही यावेळी ते म्हणाले.

चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया

ईडीला नाही घाबरत - मी ईडीला घाबरत नाही, ते आले तरी माझाकडे असलेलं त्यांना दाखवील, माझं जे काही आहे ते उघड पणे आहे. मी आज पर्यंत काहीच कमावलं नाही, मतांची खंडणी जमवली, पैश्यांची खंडणी कधी जमवली नाही. त्यामुळे मी त्यांना घाबरत नाही अशी टोलेबाजी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.

सोमैयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी - आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमैया यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी करत शिवसेनेच्या नेत्यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. मात्र मुंबईत एक गुन्हा दाखल असताना वेगळा गुन्हा दाखल करता येणार नाही अस म्हणत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. मात्र औरंगाबादच्या जिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी देणगी दिली होती. त्यामुळे औरंगाबादला वेगळा गुन्हा दाखल करा त्यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला.

हेही वाचा - Leopard Fell In Well : जालन्यात विहिरीत पडला बिबट्या; वन विभागाने केले रेस्क्यू ऑपरेशन, पाहा Video

Last Updated : Apr 7, 2022, 6:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.