ETV Bharat / city

Sanjay Shirsat on Cabinet Berth सावे आले अन मंत्री झाले, आमच्याकडे पण बघा जरा संजय शिरसाटांचा मुख्यमंत्री शिंदे यांना टोला

आताच मंत्री minister झालेले अतुल सावे यांचे वडिल मोरेश्वर सावे यांच्यासोबत मी काम केले आहे. तेव्हा कधी वाटलेही नव्हते की अतुल सावे राजकारणात येतील. असे वक्तव्य करुन संजय शिरसाट यांनी शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे Mla Sanjay Shirsat .

Sanjay Shirsat
Sanjay Shirsat
author img

By

Published : Aug 22, 2022, 6:42 AM IST

Updated : Aug 22, 2022, 11:28 AM IST

औरंगाबाद आजकाल सिनियारिटी काही राहिली नाही राव, अतुल सावे यांच्या वडिलांसोबत राजकारणात होतो. मात्र अतुल सावे आले पहिले राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री झाले. जरा आमच्याकडे पण पहा की जरा अशी टोलेबाजी त्यांनी करत आपल्या मनातील दुःख बोलून दाखवले आहे. असे वक्तव्य करुन संजय शिरसाट यांनी शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. एकनाथ शिंदे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार झाला. त्यात औरंगाबादेतून संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट Mla Sanjay Shirsat यांचा निश्चित मानले जात होते. मात्र ऐनवेळी शिरसाट यांचा पत्ता कट झाला. तेव्हापासून ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे नाराजी दाखवून देत आहेत.

Sanjay Shirsat

गेल्या आठवड्यात केले होते ट्विट गेल्या आठवड्यात त्यांनी ट्विटरवर आमचे कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असा उल्लेख असलेला व्हिडीओ टाकला होता. यावर त्यांच्यासह अनेकांना खुलासा करावा लागला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 15 ऑगस्टला शुभेच्छा देणारे बॅनर लावताना शहराच्या नावाचा उल्लेख संभाजीनगर Mla Sanjay Shirsat असा केला होता. शिंदे सरकारने शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करूनही शिरसाट यांनी फक्त संभाजीनगर लिहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर 20 ऑगस्टलाही त्यांनी मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी बोलून दाखवली होती.

आमच्याकडे पण बघा जरा रविवारी शिरसाट यांची मनातील खदखद बाहेर आली. त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांचे उद्घाटन अतुल सावे, संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी बोलताना आमदार शिरसाट म्हणाले की, सावे यांच्या वडिलांसमवेत आम्ही काम केले. त्यावेळी अतुल सावे राजकारणात येतील असे वाटले नव्हते. पण ते आले काय, राज्यमंत्री झाले काय, कॅबिनेट मंत्रीही झाले काय, सगळंच झालं. अरे आमच्याकडे पण पहा ना जरा. आजकाल सीनियारिटीचं कुठं काही राहिलंच नाही राव, असं वाटायला लागलंय. शिरसाट Mla Sanjay Shirsat यांच्या वाक्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. पण सोबतच मंत्रिपद न मिळाल्याच्या दुःखातूनच शिरसाट हसत हसत शल्य बोलून दाखवल्याची चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा Shabhuraje Desai अडीच वर्षांत काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेना संपवून टाकली, शंभूराजे देसाईंचा घणाघात

Last Updated : Aug 22, 2022, 11:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.