ETV Bharat / city

खासदार इम्तियाज जलील रझाकारांची औलाद, चंद्रकात खैरेंची टीका - Aurangabad news

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर शीवसेना नेते चंद्रका खैरेंनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी टीका केली. खासदार रझाकारांची औलाद असल्यमुळेच कार्यक्रमाला आले नाहीत अस ते म्हणाले

शिवसेना नेते चंद्रकात खैरे
author img

By

Published : Sep 17, 2019, 2:40 PM IST

औरंगाबाद - मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी अनुपस्थिती दाखवली, त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले. हैदराबादच्या रझाकारांची ही औलाद असल्यामुळेच हे कार्यक्रमाला आले नाहीत. अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली. एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील खासदार आहेत. मुळात हैदराबादच्या निजामाने मराठवाड्यावर राज्य केले देश स्वतंत्र झाल्यावर 13 महिन्यांनी मराठवाडा भारतात समाविष्ट झाला. ही बाब निजामांना मान्य नव्हती. त्यामुळेच या खासदारांना देखील ही बाब मान्य नसल्याने ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात समाविष्ट होत नाहीत. असा आरोप देखील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

शिवसेना नेते चंद्रकात खैरे

गेल्या पाच वर्षांपासून खासदार इम्तियाज जलील औरंगाबादमध्ये आमदार आहेत. आमदार असताना आणि आता खासदार झाल्यावर देखील इम्तियाज जलील यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात हजेरी लागली नाही. निजाम आणि रझाकारांनी मराठवाड्यातील लोकांवर अत्याचार केला होता, त्याविरोधात लढा उभारल्यावर स्वतंत्र मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 महिन्यांनी निझामाच्या तावडीतून मुक्तता झाल्यावर मराठवाडा भारतात समाविष्ठ झाला. मात्र, ही गोष्ट निजामांना मान्य नव्हती. हा पक्ष देखील तिकडचाच आहे. मी या खासदारांच नाव घेणार नाही. यांना पण निझाम राजवट गेल्याच मान्य नसल्याने हे कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री आले होते. मराठवाड्याच्या महत्वाच्या कार्यक्रमात गैरहजर राहिल्याचा निषेध आणि अश्या लोकांचा विरोध व्हायला पाहिजे असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.

Intro:मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार यांच्या इम्तियाज जलील यांनी अनुपस्थिती दाखवली, त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडलंय हैदराबादच्या रझारांची ही औलाद असल्यामुळेच हे कार्यक्रमाला आले नाहीत. अशी टीका शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.Body:एमआयएम या हैदराबादच्या पक्षाचे इम्तियाज जलील खासदार आहेत. मुळात हैदराबादच्या निजामाने मराठवाड्यावर राज्य केलं देश स्वतंत्र झाल्यावर 13 महिन्यांनी मराठवाडा भारतात समाविष्ट झाला. ही बाब निजाम यांना मान्य नव्हती. त्यामुळेच या खासदारांना देखील ही बाब मान्य नसल्याने ते या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात समाविष्ट होत नाहीत. असा आरोप देखील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.Conclusion:गेल्या पाच वर्षांपासून खासदार इम्तियाज जलील औरंगाबाद मध्यचे आमदार आहेत. आमदार असताना आणि आता खासदार झाल्यावर देखील इम्तियाज जलील यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात हजेरी लागली नाही. निजाम आणि रझाकारांनी मराठवाड्यातील लोकांवर अत्याचार केला होता त्याविरोधात लढा उभारल्यावर स्वतंत्र मिळालं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 महिन्यांनी निझामाच्या तावडीतून मुक्तता झाल्यावर मराठवाडा भारतात समाविष्ठ झाला मात्र ही गोष्ट निजामांना मान्य नव्हती. हा पक्ष देखील तिकडचाच आहे. मी या खासदाराच नाव घेणार नाही. यांना पण निझाम राजवट गेल्याच मान्य नसल्याने हे कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री आले होते, मराठवाड्याचा महत्वाच्या कार्यक्रमात गैरहजर राहिल्याचा निषेध आणि अश्या लोकांचा विरोध व्हायला पाहिजे असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.
Byte - चंद्रकांत खैरे - शिवसेना नेते
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.