ETV Bharat / city

Hawala racket Aurangabad : औरंगाबादमध्ये तांदूळ व्यापाऱ्याच्या दुकानात हवाला रॅकेट, 1 कोटी रुपये जप्त - हवाला रॅकेट चेलीपुरा औरंगाबाद

जुन्या शहरातील तांदूळ व्यापाऱ्याकडे हवाला ( Hawala racket at Chelipura of Aurangabad ) सुरू असल्याचे उघड झाले आहे. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये 1 कोटी 9 लाख 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. शहरात मोठ हवाला ( Hawala racket news Chelipura Aurangabad ) रॅकेट सुरू असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Hawala racket at Chelipura of Aurangabad
हवाला रॅकेट चेलीपुरा औरंगाबाद
author img

By

Published : Apr 27, 2022, 11:42 AM IST

औरंगाबाद - जुन्या शहरातील तांदूळ व्यापाऱ्याकडे हवाला ( Hawala racket at Chelipura of Aurangabad ) सुरू असल्याचे उघड झाले आहे. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये 1 कोटी 9 लाख 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. शहरात मोठ हवाला ( Hawala racket news Chelipura Aurangabad ) रॅकेट सुरू असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

हेही वाचा - Sharad Pawar Criticized Raj Thackeray : 'प्रबोधनकारांचे लिखाण वाचणाऱ्यांना प्रश्न पडणार नाहीत'

चेलीपुरा भागात झाली कारवाई - पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, चेलीपुरा शहागंज भागातील तांदूळ व्यापारी आशिष सावजी यांच्याकडे मोठी रक्कम आली असून ती रक्कम रवाना केली जाणार आहे. या माहितीवरून मंगळवारी सायंकाळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकाने धाड टाकली. त्यावेळी पैसे मोजण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी झडती घेतली असता तांदळाच्या पोत्यांच्या मागच्या बाजूला पैशांचे बंडल रचून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत रक्कम जप्त केली.

घटनास्थळी सापडली डायरी - चेलीपुरा येथील सुरेश राईस हाऊस येथे पोलिसांनी छापा मारला असता तिथे पैसे मोजण्याच्या मशीनसह दोन डायऱ्या आढळून आल्या आहेत. ज्यामध्ये 30 नोव्हेंबर 2021 पासून काही नोंदी आहेत. ज्यामध्ये पैशांच्या नोंदी आहेत. मात्र, कोणाचे पूर्ण नाव किंवा ते स्पष्ट नसून सांकेतिक स्वरुपात नाव लिहिल्याचे दिसून आले. या कारवाईत पोलिसांनी 1 कोटी 9 लाख 50 हजार रुपयांसह पैसे मोजण्याची मशीन आणि डायरी केली आहे.

हेही वाचा - Raj Thackeray Aurangabad Rally : राज ठाकरेंच्या सभेला अद्यापही परवानगी नाही; मनसेकडून जय्यत तयारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.