ETV Bharat / city

कोरोनामुळे औरंगाबादमध्ये एकूण 163 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jun 17, 2020, 9:55 AM IST

जिल्ह्यात बुधवारी सकाळी नव्याने 96 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 28 झाली आहे. तर आतापर्यंत घाटीत 120, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 42, जिल्हा रुग्णालयात 1 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण 163 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

औरंगाबाद कोरोना अपडेट
औरंगाबाद कोरोना अपडेट

औरंगाबाद - जिल्ह्यात बुधवारी सकाळी नव्याने 96 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 28 झाली आहे. यापैकी 1 हजार 658 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 163 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सध्या 1 हजार 207 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

बुधवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात राजीव नगर (1), समता नगर (2), पेंशनपुरा (1), भवानी नगर (1), रेहमानिया कॉलनी (1), मसून नगर (1), पळशी (2), एन-8 सिडको (5), पुष्प गार्डन (1), गजानन नगर (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (1), सेव्हन हिल (1), हडको (1), एसआरपीएफ कॉलनी (2), जटवाडा रोड (1), बीडबायपास (1), नारेगाव (3), जयभवानी नगर (2), ठाकरे नगर (1), न्यू एसटी कॉलनी, एन-2 सिडको (1), मनजीत नगर (1), एन नऊ सिडको (3), जुनी मुकुंदवाडी,विठ्ठल मंदिर जवळ (2), शंभू नगर, गारखेडा (1), न्यू विशाल नगर (5),ब्रिजवाडी (1), शहानूरवाडी (1), यशोधरा कॉलनी (1), गुलमंडी (1), पद्मपुरा (1), नागेश्वरवाडी (2), उस्मानपुरा (1), शिवशंकर कॉलनी (1), बेरी बाग (1), राजनगर (1), उत्तम नगर (1), जवाहर कॉलनी (1), ज्योती नगर (1), समर्थ नगर (10), सिडको (1) हनुमान नगर (1), सातारा परिसर (1), रमा नगर (2), विश्रांती नगर (3), सिडको वाळूज महानगर दोन (2), बजाज नगर, गुलमोहर कॉलनी (2), शिवाजी नगर (3), न्यू हनुमान नगर (1) गारखेडा (2), मयूर नगर (1), राहुल नगर (1), बजाज नगर (1), संभाजी कॉलनी (1), संजय नगर (1), आयोध्या नगर,सिडको (1), मोतीवाला नगर (1), औरंगपुरा (1), अन्य (1) विश्वभारती कॉलनी (1) आणि रांजणगाव, शेणपूजी (1), चिकलठाणा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ३९ स्त्री व ५७ पुरूष आहेत.

मुकुंदवाडी येथील विश्रांती नगरातील 35 वर्षीय स्त्री रुग्णाचा, रोझाबाग येथील 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा, इटखेडा येथील 75 वर्षीय स्त्री रुग्णाचा, हर्षनगरातील 49 वर्षीय स्त्री रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बेगमपुऱ्यातील 78 वर्षीय स्त्री रुग्णाचा शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 120, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 42, जिल्हा रुग्णालयात 1 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण 163 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.