अमरावती - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ( Amrit Mahotsav ) संपूर्ण देशात 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात ( har ghar tiranga campaign in amravati ) येत आहे. यामध्ये अमरावतीत ( Amravati ) नागरिकांनी घर, कार्यालय येथे १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकावयाचा आहे. शहरात 90 हजार तिरंगा फडकण्याचे उद्दिष्ट (goal is hoist 90 thousand tricolors in city ) असल्याची माहिती महापालिका ( Municipal corporation ) आयूक्त डॉक्टर प्रविण आष्टीकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.
75 वर्षाच्या गौरवशाली परंपरा - स्वातंत्र्य मिळून देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच 75 वर्षाच्या गौरवशाली परंपरेला मांडत प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करणे हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे उद्देश आहे. शहरातील जेवारगेट हुतात्मा स्मारकासह अन्य ऐतिहासिक स्टडी महापरीक्षावतीने तीन दिवस विद्यूत रोशनी केली जाईल नागरिकांनी ही अमृत महोत्सव सेना प्रमाणे साजरा करावा असे आवाहन डॉक्टर प्रविण अष्टीकर यांनी केले पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड उपायुक्त डॉक्टर सीमा नेता जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर आदी उपस्थित होते काठी सह सर्वसामान्यांना 21 रुपयांत तिरंगा ध्वज मिळेल मात्र काठी शिवाय जर घेतला तर किंमत कमी होईल शहरात 356 शाळा महाविद्यालय आहेत. तिरंगा ध्वजाची आचारसंहिता पाळली जाते की नाही याची निरीक्षण द्वारे केले जाणार आहे ध्वज खरेदी करण्यासाठी महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी शाळेतील लाखांचे योगदान दिल्याची माहिती मिळते
तीन दिवस विद्यूत रोशनी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या अभियाना अंतर्गत ' हर घर तिरंगा' ( har ghar tiranga ) उपक्रम देशभर राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. त्यानिमित्त शहरातील जवाहरगेट, हुतात्मा स्मारक, जयस्तंभ सह अन्य ऐतिहासिक ठिकाणी महानगरपालिकेच्यावतीने तीन दिवस विद्यूत रोशनी केली जाईल. नागरिकांनी ही अमृत महोत्सव सणा प्रमाणे साजरा करावा असे आवाहन डॉक्टर प्रविण आष्टीकर यांनी केले.
तिरंगा ध्वजाची आचारसंहिता पाळली जाणार - पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड उपायुक्त डॉक्टर सीमा नेता जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर आदी उपस्थित होते काठी सह सर्वसामान्यांना 21 रुपयांत तिरंगा ध्वज मिळेल मात्र काठी शिवाय जर घेतला तर किंमत कमी होईल शहरात 356 शाळा महाविद्यालय आहेत तिरंगा ध्वजाची आचारसंहिता पाळली जाते की नाही याची निरीक्षण द्वारे केले जाणार आहे ध्वज खरेदी करण्यासाठी महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी शाळेतील लाखांचे योगदान दिल्याची माहिती मिळते
हेही वाचा - Shiv Sena : संजय राऊतांना ईडी कोठडी; 'या' दोन दिग्गज नेत्यांवर शिवसेनेची बाजू मांडण्याची जबाबदारी