ETV Bharat / city

संविधानपठणाचे उपक्रम हाती घ्यावेत : मंत्री यशोमती ठाकूर

संविधानाने सर्वांना समता, न्याय, स्वातंत्र्य आदी अधिकार मिळवून दिले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar Jayanti 2022) यांनी आदर्श राज्यघटना देशाला दिली. संविधानाबाबत सर्वदूर जागृती होण्यासाठी ठिकठिकाणी संविधानपठणासारखे उपक्रम राबवले पाहिजेत, असे मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या.

Minister Yashomati Thakur
मंत्री यशोमती ठाकूर
author img

By

Published : Apr 14, 2022, 5:44 PM IST

अमरावती - संविधानाने या देशातील नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आदी हक्क मिळवून दिले आहेत. संविधानाबाबत जागृतीसाठी संविधानपठणाचा कार्यक्रम सर्वदूर आयोजित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आज केले. अर्जुननगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन मंच व सावित्रीबाई फुले महिला मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Babasaheb Ambedkar Jayanti 2022) उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

संविधानपठणाचे उपक्रम व्हावेत - संविधानाने सर्वांना समता, न्याय, स्वातंत्र्य आदी अधिकार मिळवून दिले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदर्श राज्यघटना देशाला दिली. संविधानाबाबत सर्वदूर जागृती होण्यासाठी ठिकठिकाणी संविधानपठणासारखे उपक्रम राबवले पाहिजेत, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन - प्रारंभी पालकमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.