ETV Bharat / city

Nitish Kumar : भविष्यात नितीश कुमार यांची गत उद्धव ठाकरे यांच्यासारखीच होईल - खासदार नवनीत राणा - Amravati MP Navneet Rana allegation

नितीश कुमार ( Nitesh Kumar ) यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याप्रमाणे भाजपच्या पाठीत खंजीर खूपसला आहे. भविष्यात नितीश कुमार यांची गत उद्धव ठाकरे यांच्या सारखीच होईल असा इशाराच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी म्हटले आहे.

Navneet Rana
नवनीत राणा
author img

By

Published : Aug 10, 2022, 3:20 PM IST

Updated : Aug 10, 2022, 4:01 PM IST

अमरावती - भाजपसोबत असलेल्या युतीमुळे नितेश कुमार बिहारमध्ये मुख्यमंत्री ( Chief Minister Nitesh Kumar ) झाले. मात्र, आज नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्याप्रमाणे भाजपच्या पाठीत खंजीर खूपसला आहे. असे असले तरी, भविष्यात नितीश कुमार यांची गत उद्धव ठाकरे यांच्या सारखीच होईल असे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी म्हटले आहे.

खासदार नवनीत राणा

भाजपने नितीश कुमार यांना दिला मान - बिहारमध्ये भाजपला अधिक जागा मिळाल्या असल्या तरी, भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री होण्याचा मान दिला होता. बिहारमध्ये काही झाले तरी मुख्यमंत्री पद तुम्हालाच मिळेल असा शब्द अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी नितेश कुमार यांना शब्द दिला होता. मात्र, नितेश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासारखाच भाजपशी दगाफटका केला असल्याचा आरोप देखील खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

हेही वाचा - Rich minister in Shinde cabinet : शिंदे भाजप मंत्रिमंडळात मंगल प्रभात लोढा सर्वात श्रीमंत तर 'हा' सर्वात गरीब मंत्री, इतर मंत्र्यांबाबत जाणून घ्या..

जेडीयू मध्ये होणार शिवसेनेसारखी बंडखोरी - महाराष्ट्रात भाजपची दगा फटका करणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत ज्याप्रमाणे बंडखोरी झाली अगदी तशीच बंडखोरी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये ( JDU ) होणार असे देखील खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Nitish Kumar Took Oath As Chief Minister : नितीश कुमार यांनी घेतली आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

Last Updated : Aug 10, 2022, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.