ETV Bharat / city

अमरावतीत बहरले 'रोझ गार्डन', रविवारी होणार लोकार्पण

अमरावती महापालिका प्रशासनाने आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या संकल्पनेनुसार विविध रंगी गुलाबाचे उद्यान साकारले आहे. १ एप्रिल २०१८ पासून या उद्यानाला रोझ गार्डन असे नाव देण्यात आले.

अमरावतीत बहरले 'रोझ गार्डन', रविवारी होणार लोकार्पण
author img

By

Published : Sep 8, 2019, 9:31 AM IST

अमरावती - रंगीबेरंगी गुलाबांनी बहरलेले रोझ गार्डन शहरात साकारण्यात आले आहे. महानगरपालिकेचे आय एम ए हॉलच्या लगत असणाऱ्या या गार्डनचे आमदार सुनील देशमुख यांच्या हस्ते रोझ गार्डनचे लोकार्पण होणार आहे.

अमरावती महापालिका प्रशासनाने आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या संकल्पनेनुसार विविध रंगी गुलाबाचे उद्यान साकारले आहे. १ एप्रिल २०१८ पासून या उद्यानाला रोझ गार्डन असे नाव देण्यात आले. गायत्री नर्सरीच्या माध्यमातून हे गार्डन साकारण्यात आले आहे. संचालक कांतीकुमार चौधरी यांनी हे उद्यान गुलाब फुलांनी बहरवले आहे. या रोझ गार्डनमध्ये फ्लोरिबंडा, मिनिचर, वेल्ली, गावरान, समर स्नो, व्हॅलेनटाईन यांसह १५० प्रजातींचे गुलाब या गार्डनमध्ये लावण्यात आली आहेत.

अमरावतीत बहरले 'रोझ गार्डन', रविवारी होणार लोकार्पण

आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, असे गायत्री नर्सरीचे संचालक कांतिकुमार चौधरी यांनी सांगितले. ८ सप्टेंबरला सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत या गार्डनचं लोकार्पण होणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

Intro:रंगीबेरंगी गुलाबांनी बहरलेले रोज गार्डन अमरावती साकारण्यात आले आहे .महानगरपालिके चे आय एम ए ए हॉलच्या लगत असणारे उद्यान गुलाब फुलांनी भरून गेले आहे रविवारी आमदार डॉ.सुनील देशमुख यांच्या हस्ते या रोज गार्डन चे लोकार्पण होणार आहे.

Body:अमरावतीचे आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या संकल्पनेनुसार इर्विन चौक ते गर्ल्स हायस्कूल चौक दरम्यान मांगीलाल प्लॉट स्थित आय एम ए हॉलच्या बाजूला असणाऱ्या उद्यानात गायत्री नर्सरी च्या माध्यमातून अमरावती महापालिका प्रशासनाने विविध रंगी गुलाब यांचे उद्यान साकारले आहे. एक एप्रिल 2018 पासून या उद्यानाचा रोज गार्डन असे नवे स्वरूप देण्यास सुरुवात झाली. गायत्री नर्सरी चे संचालक कांतीकुमार चौधरी यांनी महापालिकेचे हे उद्यान गुलाब फुलांनी बहरविले आहे.
या रोज गार्डनमध्ये फ्लोरिबंडा, मिनिचर,वेल्ली,गावरान, समर स्नो , वेलनटाईन यासह 150 प्रजातींची अकराशे रुपये या रोज गार्डन मध्ये लावण्यात आली आहे आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केले असल्याचे गायत्री नर्सरी चे संचालक कांतिकुमार चौधरी यांनी सांगितले रविवारी या रोज गार्डनचे लोकार्पण आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत तीत होणार असल्याची माहितीही ही कांतिकुमार चौधरी यांनी दिली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.