ETV Bharat / city

'अयोध्या' निकालाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात हायअलर्ट - अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात हायअलर्ट

अमरावती जिल्हात पोलिसांचा तगडा बंदोबस्त... सोशल मीडियावर देखील पोलिसांचे लक्ष.. व्हॉट्सअ‌ॅप ग्रुप अडमिनला पोलिसांनी नोटिसा दिल्या..

'अयोध्या' निकालाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात हायअलर्ट
author img

By

Published : Nov 9, 2019, 12:41 PM IST

अमरावती - अयोध्येतील राम जन्मभूमी विवादप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज शनिवारी निकाल जाहीर झाला. या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी देशभरात हाय अलर्ट देण्यात आला होता. अमरावती जिल्ह्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सोशल मीडियावर देखील पोलिसांचे लक्ष आहे, व्हॉट्सअ‌ॅप ग्रुप अडमिनला पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत.

'अयोध्या' निकालाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात हायअलर्ट

हेही वाचा... अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात कलम 144 लागू

फेसबुक, व्हॉट्सअ‌ॅपवर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट व्हिडीओ टाकू नये व ते शेयर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तर व्हाट्सपला ग्रुप फक्त अॅडमीन कंट्रोल करेल त्यासाठी व्हॉट्स अ‌ॅपवर सेटींगमध्ये बदल करावा असे, पोलिसांनी सांगितले आहे. जिल्ह्य़ात कायदा व सुव्यवस्थाच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Intro:-अयोध्या निकाल प्रकरणी अमरावती जिल्हात हायअलर्ट

अमरावती अँकर

:-अयोध्येतील राम जन्मभूमी विवादप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज निकाल जाहीर झाला. दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देशभरात हाय अलर्ट देण्यात आला होता .अमरावती जिल्हात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सोशल मीडियावर देखील पोलिसांचे लक्ष आहे, व्हाट्सएप ग्रुप अडमिनला पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत.

फेसबुक, व्हाट्सअपवर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट व्हिडीओ टाकू नये व ते शेयर करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे तर व्हाट्सपला ग्रुप फक्त admin control करेल त्यासाठी What's app वरती सेटींग मध्ये बदल करावा असे पोलिसांनी सांगितले आहे,जिल्हात कायदा व सुव्यवस्थाच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे,तर अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा असं पोलीसांनी सांगितले आहे

बाईट-पोलीस निरीक्षकBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.