ETV Bharat / city

Gram Panchayat Elections : अमरावती जिल्ह्यात काँग्रेसचा वरचष्मा, राणा दाम्पत्याला हादरा

अमरावती जिल्ह्यात पार पडलेल्या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये (Gram Panchayat elections in Amravati district) काँग्रेसने बाजी (Congress won three seats) मारली. तर, एक जागा भाजपला मिळाली असुन; एका जागेवर प्रहार पक्षाने बाजी (BJP and Prahar one seat) मारली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला या निवडणुकीत हादरा बसला (The Rana couple was shocked) आहे. Gram Panchayat Elections

author img

By

Published : Sep 19, 2022, 8:31 PM IST

Gram Panchayat Elections
अमरावती जिल्ह्यात काँग्रेसचा वरचष्मा

अमरावती : अमरावती जिल्ह्यात पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये (Gram Panchayat elections in Amravati district) काँग्रेसने बाजी मारली असून; पाच पैकी तीन सरपंच पदांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी (Congress won three seats) झाले आहेत. ‍या ठिकाणी माजी मंत्री व तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. चांदुर रेल्वे तालुक्यात एका ठिकाणी भाजपला संधी मिळाली असून; मेळघाटात हरिसल येथील एका ग्रामपंचायतीत प्रहारच्या पक्षाने (BJP and Prahar one seat) बाजी मारली आहे. सातत्याने चर्चेत असलेल्या राणा दाम्पत्याला या निवडणुकीत हादरा बसला (The Rana couple was shocked) आहे. Gram Panchayat Elections

असा आहे निकाल : अमरावती जिल्ह्यात रविवारी पाच ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले होते. आज मतमोजणी पार पडली. यात तिवसा तालुक्यात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उंबरखेड ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेसचे नितीन कळंबे, घोटा ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसच्या रुपाली राऊत आणि कवाडगव्हाण ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेसच्या मोहिनी चौधरी या विजयी झाल्या आहेत. तिवसामध्ये तिन्ही ग्रामपंचायतीवर यशोमती ठाकूर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूरवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वाखाली सरपंचपदी भाजपच्या वर्षा माताडे विजयी झाल्या आहेत. तसेच धारणी तालुक्यातील हरिसाल ग्रामपंचायतीमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे रामेश्वर दारशिंबे विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादीसह शिवससेनेच्या दोन्ही गटाला भोपळा : महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर, प्रथमच सरपंच पदाची निवडणूक जनतेतून झाली आहे. यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि शिंदे गटाला एकही जागा जिंकता आली नाही. राणा दाम्पत्यालाही कुठेच यश मिळालेले नाही. Gram Panchayat Elections

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.