ETV Bharat / city

Gram Panchayat Election Amaravati : अमरावती जिल्ह्यात ३ तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान

Gram Panchayat Election Amaravati अमरावती जिल्ह्यात ग्रामपंचायत मतदान पार पडणार ( Gram panchayat election ) आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमानुसार तिवसा तालुक्यातील ग्रामपंचायत उंबरखेड, घोटा, तसेच कवाडगव्हाण, तालुक्यातील चांदुर रेल्वे ग्रामपंचायत चांदूरवाडी, धारणी तालुक्यातील ग्रामपंचायत हरिसाल या तीन तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीमध्ये मतदान रविवार १८ सप्टेंबर रोजी होणार ( Gram panchayat election in Amravati on 18 September ) आहे.

State Election Commission
राज्य निवडणूक आयोग
author img

By

Published : Sep 14, 2022, 11:44 AM IST

अमरावती : Gram Panchayat Election Amaravati अमरावती जिल्ह्यात ग्रामपंचायत मतदान पार पडणार ( Gram panchayat election ) आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमानुसार तिवसा तालुक्यातील ग्रामपंचायत उंबरखेड, घोटा, तसेच कवाडगव्हाण, तालुक्यातील चांदुर रेल्वे ग्रामपंचायत चांदूरवाडी, धारणी तालुक्यातील ग्रामपंचायत हरिसाल या तीन तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीमध्ये मतदान रविवार १८ सप्टेंबर रोजी होणार ( Gram panchayat election in Amravati on 18 September ) आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामिण क्षेत्रातील मतदान केंद्रावर १७ सप्टेंबर रोजी मतदान पथके रवाना करण्यात येणार आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणापासून दोनशे मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडप, दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, फेरीवाले, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षाच्या चिन्हाचे प्रदर्शन, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेश प्रतिबंधित करण्यात येणार आहे.

अगोदरच्या दिवशी पथके होणार रवाना जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या ग्रामीण क्षेत्रातील सर्व मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरामध्ये शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी मतदान पथके मतदान केंद्रावर पोहचणार आहेत. सोमवार दि. १९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत धुम्रपान काही बाबींवर निर्बंध लागू करण्यात आले ( Gram panchayat election on 18 September ) आहेत.

मतमोजणीच्या ठिकाणी कडक निर्बंध जाहीर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या मतमोजणी केंद्र जाहीर करण्यात आले आहेत. तिवसा तहसील कार्यालय व चांदूर रेल्वे तहसील कार्यालयात संबंधित तालुक्यांची मतमोजणी ( Gram panchayat election in Amravati district ) होईल. तसेच धारणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात धारणी तालुक्याची मतमोजणी होईल. या ठिकाणाच्या शंभर मीटर परिसराच्या आत उमेदवार किंवा उमेदवाराचे नोंदणी प्रतिनिधी, मतमोजणी अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही येता येणार नाही, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.