ETV Bharat / city

Ganesh Visarjan In Amravati : अमरावतीत गणपती विसर्जनाला सुरुवात, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - Ganesh immersion begins in Amravati

आज अमरावती शहरात गणपती विसर्जनाला Ganesh Visarjan In Amravati सुरुवात झाली आहे. दहा दिवस उत्साहात साजरा झालेला गणेशोत्सवानंतर Ganeshotsav 2022 आज विसर्जन करण्यात येणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पोलिसांचा कडोकोट बंदोबंस्त Tight security of police in Amravati लावण्यात आला आहे.

Ganesh Visarjan In Amravati
अमरावतीत गणपती विसर्ज
author img

By

Published : Sep 9, 2022, 10:07 AM IST

अमरावती - दहा दिवस उत्साहात साजरा झालेला गणेशोत्सवानंतर Ganeshotsav 2022 आज अमरावती शहरात गणपती विसर्जनाला Ganesh Visarjan In Amravati सुरुवात झाली आहे. जतकाही महिन्यात जिल्ह्याची परिस्थिती पाहता गणपती विसर्जनादरम्यान कुठलेही विघ्न येऊ नये यासाठी संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त Tight security of police in Amravati लावण्यात आला आहे.

अमरावतीत गणपती विसर्जन

अमरावती शहरात असा आहे पोलिसांचा बंदोबस्त - गणेश विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी शहरातील सर्व मुख्य चौकात तसेच संवेदनशील भागात पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. अमरावती शहरात एकूण 110 पोलीस अधिकारी बंदोबस्तात तैनात राहणार असून एकूण 1600 कर्मचारी साडेपाचशे होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

100 ड्रोन कॅमेऱ्यांनी राहणार नजर - शहरातील मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी पाहता या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याने अनुचित प्रकारावर लक्ष ठेवले Ganapati immersion view of drone cameras जाणार आहे. यासह गणपती विसर्जन केल्या जाणाऱ्या छत्री तलाव, वडाळी तलाव तसेच प्रथमेश तलाव या ठिकाणी होणारी मोठी गर्दी पाहता या परिसरात देखील ड्रोन कॅमेरे लावून समाजकंटकांवर लक्ष ठेवले जाणार आहे. ड्रोन कॅमेरा सोबतच शहरातील मुख्य ठिकाणी एकूण शंभर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. छत्री तलावाकडे जाणाऱ्या फरशी स्टॉप, दस्तुर नगर या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सर्वाधिक प्रमाणात लावण्यात आले आहे.

खासदार नवनीत राणा यांच्या सुचना - खासदार नवनीत राणा MP Navneet Rana यांनी दिल्या प्रशासनाला सूचना. गणपती विसर्जनादरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी प्रशासनाने हवी ती सर्व काळजी घ्यावी अशा सूचना खासदार नवनीत राणा यांनी दिले आहे. जिल्ह्यात पेढे नदी, कोंडेश्वर तलाव यासह सर्वच तालुक्यांमध्ये ज्या ठिकाणी गणपती विसर्जन होत आहे त्या सर्व ठिकाणी रुग्णवाहिकांची व्यवस्था करावी अशा सूचना देखील खासदार नवनीत राणा यांनी दिल्या आहेत. यासह वीज वितरण कंपनीला देखील गणपती विसर्जनादरम्यान विजय संदर्भात कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी दक्ष राहण्याबाबतच्या सूचना खासदार नवनीत राणा यांनी दिले आहेत.

हेही वाचा - Bharat Jodo Yatra Day 2: भारत जोडो यात्रेचा दुसरा दिवस; सर्वांचा सफेद कपडे अन् बूट असा पेहराव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.