ETV Bharat / city

मेळघाटातील हत्ती सफारी पर्यटकांसाठी ठरतेय खास आकर्षण - आकर्षण

कोलकास येथे २२ फेब्रुवारी २०१९ पासून पर्यटकांसाठी हत्ती सफारी सुरू करण्यात आली आहे. पाऊण तासाच्या सफरीसाठी वन्यजीव विभाग एकूण ८०० रुपये शुल्क आकारत आहे. हत्तीवर ४ पर्यटक बसून जंगल सफारी करू शकतात.

मेळघाटातील हत्ती सफारी पर्यटकांसाठी ठरतेय खास आकर्षण
author img

By

Published : May 21, 2019, 11:26 PM IST

अमरावती - मेळघाटात कोलकास येथील हत्ती सफारी पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. हलत-डुलत चालणाऱ्या हत्तीवर बसून जवळपास पाऊण तास जंगलाच्या सफारी करण्याचा अनुभव पर्यटकांना मिळत आहे. मेळघाट वन्यजीव विभाग अंतर्गत सेमाडोह वन परिक्षेत्र कोलकास येथे २२ फेब्रुवारी २०१९ पासून पर्यटकांसाठी हत्ती सफारी सुरू करण्यात आली आहे.

मेळघाटातील हत्ती सफारी पर्यटकांसाठी ठरतेय खास आकर्षण

व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक रेड्डी यांनी मेळघाटात वन्यजीव विभागाकडे असणाऱ्या ४ हत्तींना मेळघाटातील खोल दरीमध्ये वसलेल्या कोलकास येथे एकत्र आणून येथे पर्यटकांसाठी हत्ती सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला. सिपना नदीच्या काठावरून जंगल सफारीचा अविस्मरनिय असा अनुभव पर्यटकांना मिळतो. चारही हत्ती पर्यटकांच्या सेवेसाठी असून पाऊण तासाच्या सफरीसाठी वन्यजीव विभाग एकूण ८०० रुपये शुल्क आकारत आहे. हत्तीवर ४ पर्यटक बसून जंगल सफारी करू शकतात.

हत्तींची विशेष काळजी

कोलकास येथील चारही हतींना सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटाला जेवण दिले जाते. एका हत्तीला रोज १० किलो पोळ्या, १ किलो गूळ, १ पाव मीठ आणि १ पाव तेल खायला दिले जाते. कोलकास येथे हत्ती सफारी सुरू झाल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली आहे. शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी चांगली गर्दी उसळते.

Intro:मेळघाटात कोलकास येथील हत्ती सफारी पर्यटकांचे खास आकर्षण ठरते आहे. हलत डुलत चालणाऱ्या हत्तीवर बसून पाऊण तास जंगलाच्या वाटेने फिरण्याचा अनुखा अनुभव पर्यटकांना मिळतो आहे.

Body:मेळघाट वन्यजीव विभागांतर्गत सेमाडोह वन परिक्षेत्रानंतर्गत कोलकास येथे 22 फेब्रुवारी 2019 पासून पर्यटकांसाठी हत्ती सफारी सुरू झाली आहे. व्याग्र प्रकल्प क्षेत्र संचालक रेड्डी यांनी मेळघाटात वन्यजीव विभागाकडे असणारे चंपाकली, सुंदरमाला, जयश्री आणि चंपाकली या चारही हत्तींना मेळघाटातील खोल दरीमध्ये वसलेल्या कोलकास येथे एकत्र आणून येथे पर्यटकांसाठी हत्ती सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला. सिपना नदीच्या काठावरून जंगल सफारीचा अविसमरनिय असा अनुभव पर्यटक येथून घेऊन जातात. चारही हत्ती पर्यटकांच्या सेवेसाठी असून पाऊण तासाच्या सफरीसाठी वन्यजीव विभागाने चार पर्यटक मिळून एकूण 800 रुपये शुल्क आकारले आहे. हत्तीवर चार पर्यटक बसून जंगल सफारी करू शकतात. एखाद्याला एकट्यानेच हत्तीवर बसून फिरायचे असेल तरी त्याला 800 तुपये मोजून आपली हौस पूर्ण करता येते.
कोलकास येथील चारही हतींना सायंकाळो 5.30 वाजता जेवण दिले जाते. एका हत्तीला रोज 10 किलो पोळ्या, 1 किलो गूळ, 1 पाव मीठ आणि 1 पव तेल खायला लागतं. मोलकास येथे हत्ती सफारी सुरू झाल्यापासून पर्यटकांची सांख्य वाढली आहे. शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी चांगली गर्दी उसळते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.