ETV Bharat / city

अमरावती रेल्वे स्थानकावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या २० एप्रिलपर्यंत बंद

उड्डाणपुलाचे काम २० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे. या कामासाठी अमरावती-बडनेरा रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

उड्डापुलाचे काम १११
author img

By

Published : Apr 5, 2019, 1:14 PM IST

अमरावती - रेल्वेस्थानक ते बडनेरा दरम्यान राजपेठ येथे रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. त्यामुळे अमरावती स्थानकावरून सुटणाऱ्या आणि अमरावतीला येणाऱ्या सर्व गाड्या २० एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

अमरावती रेल्वे स्थानक

बडनेरा मार्गाच्या दिशेकडच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. दस्तुरणगरकडे रेल्वे रुळावर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. २ महिन्यांपूर्वी राजपेठ रेल्वे रुळाखालून अंडरपासचे काम २ महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला पिलर उभारण्यात आले आहेत. शुक्रवारपासून रेल्वेरुळावरुन जाणाऱ्या उड्डाणपूलाचे काम सुरू होणार आहे.

या उड्डाणपुलाचे काम २० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे. या कामासाठी अमरावती-बडनेरा रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अमरावती रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या अमरावती-मुंबई, अमरावती-तिरुपती, अमरावती-पुणे, अमरावती- जबलपूर, अमरावती-नागपूर, अमरावती-सुरत या एक्सप्रेस गाड्यांसाह अमरावती-भुसावळ पॅसेंजर, अमरावती-नागपूर पॅसेंजर आणि अमरावती-बडनेरा दरम्यान धावणाऱ्या लोकल २० एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

Intro:अमरावती रेल्वे स्थानक ते बडनेरा दरम्यान राजपेठ रेल्वे क्रॉसिंग येथे उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने अमरावती स्थानकावरून सुटणाऱ्या आणि अमरावतीला येणाऱ्या सर्व गाड्या आजपासून २० एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आल्या आहे.

Body:अमरावती शहरात राजपेठ ते बडनेरा आणि दस्तुरनगर मार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपूललाचे काम सुरू आहे.बडनेरा मार्गाच्या दिशेकडचे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून दस्तुर नगरकडे जाण्यासाठी राजपेठ रेल्वे रुळावरून उड्डाणपूल बांधण्यात येते आहे. राजपेठ रेल्वे रुळाखालून अंडरपासचे काम दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला पिल्लर उभारण्यात आले असून आज शुक्रवार पासून रेल्वेरुळाच्या वरून जाणाऱ्या उड्डाणपूलाचे काम सुरू होणार आहे.
उड्डाणपुलाचे काम २० एप्रिपर्यंत पूर्ण होणार आहे. या कामासाठी अमरावती- बडनेरा रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अमरावती रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या अमरावती- मुंबई, अमरावती-तिरुपती, अमरावती- पुणे, अमरावती- जबलपूर, अमरावती- नागपूर ,अमरावती-सुरत या एक्सप्रेस गाड्यांसाह अमरावती- भुसावळ पॅसेंजर, अमरावती- नागपूर पॅसेंजरसह अमरावती-बडनेरा दरम्यान धावणाऱ्या लोकल २० एप्रिलपर्यंत धावणार नाहीत असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.