ETV Bharat / city

Amravati ACB Trap: अमरावतीत प्रभारी अग्निशमन अधिकाऱ्यास अटक लाच घेणे पडले महागात

Amravati ACB Trap:फायर इंस्टोलेशन कामाची एन ओ सी देण्यातरीत 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणे अमरावती महानगरपालिकेचे Amravati Municipal Corporation प्रभारी अग्निशमन अधिकाऱ्याला Fire Officer in Charge महागात पडले आहे. या लाचखोर अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक करण्यात आली आहे.

अग्निशमन अधिकाऱ्यास अटक
अग्निशमन अधिकाऱ्यास अटक
author img

By

Published : Sep 28, 2022, 7:49 PM IST

अमरावती : Amravati ACB Trap: फायर इंस्टोलेशन कामाची एन ओ सी देण्यातरीत 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणे अमरावती महानगरपालिकेचे Amravati Municipal Corporation प्रभारी अग्निशमन अधिकाऱ्याला Fire Officer in Charge महागात पडले आहे. या लाचखोर अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक करण्यात आली आहे.

असे आहे प्रकरण शजरातील साईनगर परिसरात विठ्ठल बिल्डिंग येथे फायर इंस्टोलमेंट कामासाठी एनओसी देण्याकरिता प्रभारी अग्निशमन अधिकारी सैय्यद अन्वर सैय्यद अकबर यांनी 5 हजार रुपयांचे मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त होताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून सैय्यद अन्वर सैय्यद अकबर यास ताब्यात घेतले आहे.

महापालिकेत खळबळ अग्निशमन अधिकाऱ्याला लाच स्वीकारल्या प्रकरणात अटक होताच, महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवरे, संजय महाजन यांच्या नेतृत्वात पोलीस उपअधिक्षक सतीश उमरे, अमोल कडू, विनोद कुंजाम, रवींद्र मोरे या पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.