ETV Bharat / city

Animals Died in Amravati : 'या' आजाराने घेतलाय 13 जनावरांचा बळी , तर 1345 जनावरे अजूनही बाधित

अमरावती जिल्ह्यात लम्पी व्हायरसमुळे 13 जनावरं दगावली असून एकूण 1345 जनावरांना लम्पी व्हायरस लागण झाली (Animals Died in Amravati) आहे. लम्पी व्हायरसमुळे एक गाय, एक वासरू आणि 11 बैल दगावले (lumpy virus infection in Amravati) आहेत.

author img

By

Published : Sep 20, 2022, 11:54 AM IST

lumpy virus in Amravati
अमरावतीत लंपी व्हायरस

अमरावती - अमरावती जिल्ह्यात लम्पी व्हायरसमुळे 13 जनावरं दगावली असून एकूण 1345 जनावरांना लम्पी व्हायरस लागण झाली (Animals Died in Amravati) आहे. लम्पी व्हायरसमुळे एक गाय, एक वासरू आणि 11 बैल दगावले (lumpy virus infection in Amravati) आहेत.

94 गावात प्रादुर्भाव - जिल्ह्यातील 14 तालुक्यात एकूण 94 गावांमध्ये लम्पी व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. बैलवर्गीय जनावरांमध्ये सर्वाधिक प्रमाणत हा आजार जडला आहे. काही गायी आणि वासरांना देखील लम्पी व्हायरसची लागण झाली (animals infected due to lumpy virus in Amravati) आहे.

2 लाख 50 हजार लस - लम्पी व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. लम्पी व्हायरसला आळा घालण्यासाठी सुमारे 2 लाख 50 हजार लशीचा साठा आला असल्याची माहिती पशु विस्तार अधिकारी डॉ. सुधीर जीरापुरे यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख पशुधनांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात 168 खासगी पशुवैधकांची मदत घेतली जात (lumpy virus in Amravati) आहे.

अशी आहे आकडेवारी -

  • बाधीत गावं : 94
  • लागण झालेले जनावरे : 1345 (animals infected due to lumpy virus in Amravati)
  • मृत्यू : 13 (animals died due to lumpy virus in Amravati)
  • लम्पि व्हयरसमधून मुक्त : 413
  • विलगिकरणात असलेले पशुधन : 916

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.