ETV Bharat / business

Vegetables Rate Today : एपीएमसी मार्केटमध्ये गवारचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

गृहीणींसाठी सर्वात महत्त्वाचा असलेला प्रश्न म्हणजे आज काय भाजी करायची ? भाजीपाल्याच्या दरात दररोज बदल होतात. यासाठी जाणून घेऊ या, आजचे एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याचे (Vegetables Rate Today in APMC Market) दर.

Vegetables Rate Today
एपीएमसी मार्केट
author img

By

Published : Dec 19, 2022, 6:36 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलो प्रमाणे गवारच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते २००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे २३०० ते ३००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये ईतकी किंमत आहे.

Vegetables Rate Today
भाज्यांचे दर

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९५०० रुपये ते ११००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, वालवड प्रति १०० किलो १८०० रुपये ते २००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये ईतकी किंमत आहे.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १५०० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया ८०० रुपये ते १००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ९०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ४००रुपये ते ५०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये ईतकी किंमत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.