ETV Bharat / business

Today Vegetables Rate : एपीएमसी मार्केटमधील सर्व भाज्यांचे दर वाचा क्लिकवर - एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती १०० किलोंप्रमाणे फळभाज्या व १०० जुड्याप्रमाणे पालेभाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. भाज्यांच्या दरात कोणत्याही प्रकारची दरवाढ व दर कमी झालेले पाहायला मिळाले नाहीत.

Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर
author img

By

Published : Feb 13, 2023, 7:37 AM IST

नवी मुंबई: भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २४०० रुपये ते २८०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, २४०० रुपये ते २८०० रुपये,फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ७००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये.

Today Vegetables Rate
भाज्यांचे दर

फळ भाज्याचे दर : कारली प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे, ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे, २३०० रुपये ते २६०० रुपये.

इतर भाज्याचे दर: टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५२०० रुपये ते ५५०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३२०० रुपये ते ३५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ४६००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये.

पालेभाज्या दर: कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया, १२०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या, ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये.

हेही वाचा: Today Vegetables Rate एपीएमसी मार्केटमध्ये आवक जास्त झाल्याने भाज्यांचे दर झाले कमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.