सोन्याचे आजचे दर : 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,180, 8 ग्रॅम ₹41,440, 10 ग्रॅम ₹51,800, 100 ग्रॅम ₹5,18,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,561, 8 ग्रॅम ₹42,208, 10 ग्रॅम ₹56,510, 100 ग्रॅम ₹5,67,100 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹52,450, मुंबईत ₹52,200, दिल्लीत ₹51,800, कोलकाता ₹51,800, हैदराबाद ₹51,800 आहेत.
आजचे चांदीचे दर : आज चांदी 1 ग्रॅम ₹68.80, 8 ग्रॅम ₹550.40, 10 ग्रॅम ₹688, 100 ग्रॅम ₹6,880, 1 किलो ₹68,800 दर आहेत. तर शहरांतील चांदीचा दर काय आहेत ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹71500, मुंबईत ₹68800, दिल्लीत ₹686, कोलकाता ₹68800, बंगळुरू ₹71500, हैद्राबाद ₹71500आहेत. 23 फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 24 पैसे, तर डिझेलचा दर 92 रुपये 76 पैसे होता. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे इतका होता.
पेट्रोल आणि डिझेलचे दर : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 765 पैसे दर आहे, तर डिझेल 93 रुपये 27 पैसे दर आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा 94 रुपये 27 पैसे दर आहे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 45 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 72 पैसे दर आहे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 108 रुपये 17 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 65 पैसे दर आहे. पुणे शहरात पेट्रोलचा दर 106 रुपये 59 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 73 पैसे दर आहे. सोलापूर शहरात पेट्रोलचा दर 106 रुपये 11 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 10 पैसे दर आहे.
क्रिप्टोकरन्सीचे दर : आज बीटकॉइनची किंमत 19,77,497.39 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 1,36,303.09 रूपये आहे. बायनान्सची किंमत 25,465.09 रूपये आहे. २०१५ रोजी इथेरिअम तयार करण्यात आले. जगभरात इथेरिअमचा उपयोग पेमेंट करण्यासाठी केला जातो. इथेरिअम ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे. इथेरिअमचा पुरवठा कोणत्याही कंपनी किंवा सरकारद्वारे नियंत्रित केला जातो. ते विकेंद्रित चलन आहे.