ETV Bharat / business

Today Gold Silver Rate: सोने चांदी स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर - सोन्याच्या किंमतीवर परिणाम

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्टायझेशनद्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट सोने देखील वापरतात. कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असते. जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर किती आहेत.

Gold Silver Rate
सोने चांदी दर
author img

By

Published : Feb 16, 2023, 9:07 AM IST

मुंबई: देशातील प्रमुख शहरात सोन्याचे दर हे गुरूवारी 52,400 च्या आसपास होते. तसेच काही ठिकाणी ते जास्त महाग होते. तेच दर आता आज दि. 16 फेब्रुवारी रोजी 52,400 च्या आसपास आहे. हा दर 22 कॅरेट सोन्याचा आहे. काही ठीकाणी ते बदलले आहेत. आज चांदीचा दर हा 69,000 रूपये होता. गुरूवारी चांदीचा दर 70,400 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला होता. दुसरीकडे, आज सोने चांदीचे दर किती आहेत, ते पाहूयात.

आजचा सोन्याचा दर ? : आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹ 5,240, 8 ग्रॅम ₹ 41,920 , 10 ग्रॅम ₹52,400, 100 ग्रॅम ₹5,24,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,716, 8 ग्रॅम ₹45,788, 10 ग्रॅम ₹57,160, 100 ग्रॅम ₹5,71,600 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹ 53,200 मुंबईत ₹52,400, दिल्लीत ₹52,450, कोलकाता ₹52,400, हैदराबाद ₹52,400 आहेत. शुक्रवार ( दि.15 रोजी ) देशाच्या प्रुमख शहरांमध्ये काल सोन्याचा दर पुढीलप्रमाणे होता. चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,300 होते. मुंबईमध्ये ₹52,550 होते, दिल्लीमध्ये ₹52,550 होते, कोलकातामध्ये ₹52,400 होते, हैदराबादमध्ये ₹52,400 होते.

Gold Silver Rate
सोने चांदी दर

चांदीचे आजचे दर: आज 1 ग्रॅम चांदीची किंमत ₹69 रुपये आहे. तर एक किलो चांदीचा भाव ₹69,000 रुपये इतका झाला आहे. कालपेक्षा आज चांदीच्या दरात काहीसा बदल झालेला आहे. आज चांदी 1 ग्रॅम ₹69, 8 ग्रॅम ₹552, 10 ग्रॅम ₹690, 100 ग्रॅम ₹6,900, 1 किलो ₹69,000 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹720, मुंबईत ₹690, दिल्लीत ₹690 , कोलकाता ₹690, बंगळुरू ₹720, हैद्राबाद ₹7250 आहेत.

सोन्याच्या किंमतीवर परिणाम : सोन्याची किंमत रिझर्व्ह बँकेने आणलेल्या आर्थिक धोरणातील बदलांवर अवलंबून असते. यामुळे सोन्याची मागणी वाढते ज्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होते. ज्यामुळे दिल्लीतील सध्याच्या सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो. आरबीआयने व्याजदर वाढवल्यास, लोक बचत खाती, मुदत ठेवी, सरकारी रोखे इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे सोने विकण्यास सुरुवात करतात.

हेही वाचा: Today Gold Silver price सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी चांगली संधी पाहा आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.