ETV Bharat / business

BSE update : एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलिनीकरणाच्या निर्णयाने गुंतवणुकदारांत उत्साह; 1100 अंशाने शेअर बाजारात तेजी - HDFC share price

एचडीएफसीचे शेअर 8.37 टक्क्यांनी वधारून प्रति शेअर 2,656.10 रुपये ( HDFC share price ) झाले आहेत. तर एचडीएफसी बँकेचे शेअर 8 टक्क्यांनी वधारून 1,623.65 वर पोहोचले ( HDFC bank share price ) आहेत. एचडीएफसी कंपनी ही एचडीएफसी बँकेत विलीन होणार असल्याने हे शेअर ( shares surge on the merger ) वधारले आहे.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Apr 4, 2022, 7:15 PM IST

मुंबई- शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 1100 अंशाने वधारून ( Sensex climbs over 1100 ) 60,420.47 वर पोहोचला. एचडीएफसी बँक HDFC Bank आणि एचडीएफसीचे HDFC ltd शेअर वधारल्याने शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. निफ्टीचा निर्देशांक ( Nifty 50 ) 302.20 अंशाने वधारून 17,972.65 वर पोहोचला.

एचडीएफसीचे शेअर 8.37 टक्क्यांनी वधारून प्रति शेअर 2,656.10 ( HDFC share price ) रुपये आहेत. तर एचडीएफसी बँकेचे शेअर 8 टक्क्यांनी वधारून 1,623.65 वर पोहोचले ( HDFC bank share price ) आहेत. एचडीएफसी कंपनी ही एचडीएफसी बँकेत विलीन होणार असल्याने हे शेअर ( shares surge on the merger ) वधारले आहे.

बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा, टायटन, लार्सन अँड टुर्बो या कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. तर इन्फोसिस, एम अँड एम, मारुती, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर घसरले आहेत. आरबीआयचे पतधोरण हे 18 एप्रिलला जाहीर होणार आहे. रशिया-युक्रेन युद्ध, कच्च्या तेलाचे वाढलेले दर, विदेशी गुंतवणुकीतचा ओघ, पीएमआय डाटा या सर्वांचा गुंतवणुकदारांच्या निर्णयावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे ( benchmark Brent crude ) दर प्रति बॅरल 0.15 टक्क्यांनी वाढून 104.55 डॉलर आहेत.

हेही वाचा-Terrorist Killed : राजौरीमध्ये नियंत्रण रेषेजवळ लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, एक दहशतवादी ठार

हेही वाचा-Chitra Wagh Reply To Satej Patil : 'माझ्या नवऱ्याची एकतरी भानगड काढून दाखवा, मी राजकारण सोडेल'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.