हैदराबाद - ज्यांना कर्ज घेण्यासाठी वित्तीय संस्था आणि बँकांकडे जन्यवही गरज भासते. पण ज्या बँका कर्जसाठी जास्त व्याज आकारतात. आवक लोक सहजतेने कर्ज घेतात. पण कर्ज घवताना अनेक गोष्टीमुळे लोकांवरील कर्जाचा बोजा वाढत जातो. प्रोसेसिंग फी, जास्त व्याज आणि आगार कड यामुळे कर्ज घेणे हे कठीण होऊन जाते.
कर्ज घेण्यासाठी तुम्हाला फक्त एक मोबाईल फोनची गरज असते. अनेक ऍप्स तुम्हाला कर्ज देण्यास तयार असतात. तुम्ही ज्या कंपनीकडून कर्ज घेत आहात तिला आरबीआय कडून प्रमाणित आहे का याची खात्री करा. कंपनीने ज्या बँकांशी टाय अप केले आहे, त्या विश्वसनीय असल्याची खात्री करा.
कर्ज फेडता येईल का याची खात्री करा
तुम्ही कर्ज घेत असल्यास त्याचे हफ्ते दिलेल्या कालावधीत फेडता येतील का याची खात्री करा. करण वेळेत न फेडल्यास तुमच्यावरील कर्जाचा बोजा वाढत जाईल. आणि तुम्हाला फेडणे अशक्य होईल. म्हणून वीस हजार रुपयांचे कर्ज तीन महिन्यासाठी घेज नका. नवीन कर्ज घेण्यापूर्वी आधीचे कर्ज पूर्णपणे फेडा.
फाईंनटेक कंपनी मोठ्या किमतीचे कर्ज देतात. मात्र आपल्या गरजेपेक्षा जसे कर्ज घेता काम नये. नंतर ते कर्ज फेडण्यास कठीण होते. तुमची गरज आणि पैसे भरण्याची क्षमता या दोहोंचा मेळ साधा. दोन अथवा तीन कंपनीकडून एकाच वेळेस कर्ज घेऊ नका. याचा तुमच्या क्रेडिट स्कोरवर नकारात्मक परिणाम करण्याची शक्यता आहे. एकदा कर्ज घेताना फॉर्म आणि करार याची पडताळणी करा.