ETV Bharat / business

Petrol Diesel Rates Today : इंधन दरात वाढ की कपात, जाणून घ्या आजचे दर - इंडियन ऑईल कॉर्पोरेशन

पेट्रोल डिझेलच्या दरांवर ( Petrol Diesel ) सर्वसामान्यांचे महागाईचे गणित ठरत असते. ( Diesel rates ) आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर (Petrol Diesel Rates) ठरतात. महागाईमधील चढ उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दर (petrol diesel rates today) ठरवित असतात. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल दरांकडे लक्ष असते.

Petrol Diesel Rates Today
पेट्रोल डिझेल दर
author img

By

Published : Dec 25, 2022, 7:09 AM IST

मुंबई : इंधनाच्या किमती ( Petrol Diesel ) या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीवर अवलंबून ( petrol diesel rates today) असतात. कारण, आपण बहुतांश इंधन हे आयात करतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च तेल 61 डॉलर प्रती बॅरल पर्यंतवर गेले आहे. त्यामुळे देशात इंधनाच्या किंमती वाढत आहेत. इंधनावरच्या करांबद्दल म्हणाल तर केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकार इंधनावर कर लावत असतात. करातून सरकारांना महसूल मिळतो. विकासाची गरज लक्षात घेऊन हे कर लावले जातात. जेव्हा गरज वाटली तेव्हा दरवेळी केंद्राने इंधनावरील एक्साईज ड्युटी कमी केली ( petrol diesel rates today 25 December 2022 ) आहे.

इंधनाचे दर नियंत्रित : तेल किंवा इंधनाचे दर नियंत्रित करण्याचा आणखी एक मार्ग सरकारकडे आहे, तो म्हणजे तेल कंपन्या रिटेल व्यावसायिकांना देत असलेला दर नियंत्रित करणे. भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम अशा बहुतेक तेल कंपन्या या सरकारी मालकीच्या ( Petrol Diesel Rates Today in Maharashtra ) आहेत.

Petrol Diesel Rates Today
पेट्रोल डिझेल दर

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल : मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा दर 94 रुपये 27 पैसे आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 51 पैसे आहे, तर डिझेल 93 रुपये 02 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 03 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 58 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 106 रुपये 96 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 47 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 85 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 36 पैसे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.