मुंबई : क्रिप्टोकरन्सीला अंतरजालीय चलन असेही म्हणतात. बिटकॉईन (Cryptocurrency Prices ) हे एक क्रिप्टोकरन्सीचे उत्तम उदाहरण (Cryptocurrency Prices Today in India) आहे. क्रिप्टो चलनांमध्ये क्रिप्टोग्राफी वापरली जाते. ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे. ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. ही एक इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, ज्याद्वारे आपण इंटरनेटवरून नियमित चलनांऐवजी वस्तू आणि सेवा खरेदी ( goods and services purchases ) करण्यासाठी वापरू शकतो. ( bitcoin rate today )
क्रिप्टोकरन्सीचे फायदे : या प्रकारच्या बँकिंगचा मुख्य फायदा क्रिप्टोकरन्सी डेबिट कार्ड हा (Bitcoin Rate Today) आहे. या बँकिंगमध्ये डिजिटल चलन इतर कोणत्याही चलनाप्रमाणे व्यवहार करण्यासाठी किंवा रोख रक्कम म्हणून काढण्याची परवानगी देतात. अनेक फायनान्शियल टेक्नॉलॉजी कंपन्या चार्टर्ड बँक किंवा डेबिट कार्डनिर्मिती कर्त्यांसोबत भागीदारी करत आहेत. या भागीदारीद्वारे क्रिप्टोकरन्सीचे रुपांतर डॉलरमध्ये करण्यात येते. अनेक डेबिट कार्ड कंपन्यानी डिजिटल फंड स्वीकारण्यास सुरवात केली आहे. क्रिप्टोकरन्सी बँकिंगद्वारे आपण डिजीटल वॉलेटच्या माध्यमातून पैसे वापरू शकतो. ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो, त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते.
व्यवहार गोपनीय : आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी, अतिरिक्त समूहांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मालमत्तेचे हस्तांतरण सत्यापित करण्यासाठी सशक्त क्रिप्टोग्राफी वापरते. केंद्रीकृत डिजिटल चलन आणि मध्यवर्ती बँकिंग प्रणालीला विरोध म्हणून क्रिप्टोग्राफी विकेंद्रीकृत नियंत्रणाचा वापर करतात. हे चलन संगणकीय अल्गोरिदमच्या साह्याने निर्माण करण्यात आलेले चलन आहे. हे चलन भौतिक नसते. क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले व्यवहार गोपनीय असतात त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. या चलनावर कोणत्याही देशाची किवा कंपनीची मक्तेदारी ( Cryptocurrency Prices 10 january 2023 ) नाही.
क्रिप्टोकरन्सी बँकिंग : क्रिप्टोकरन्सी बँकिंग ही सेवा ऑफर करणार्या कंपन्या आणि फर्म या तांत्रिकदृष्ट्या बँका (Cryptocurrency Prices Today in India) नाही. पण येथे ग्राहक त्यांची क्रिप्टोकरन्सी शिल्लक व्यवस्थापित करू शकतो. या प्रकारच्या बँका लोकांना त्यांचे पैसे डिजिटल वॉलेटच्या स्वरुपात देतात. नेहमीप्रमाणे पैसे खर्च करण्याची सुविधा उपलब्ध करून (Cryptocurrency Banking) देतात.
काय आहे क्रिप्टो चलन : क्रिप्टो हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन ( what is Cryptocurrency) आहे. ते अस्थिर असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तीव्र जोखीम असते. विशेषत: क्रिप्टो चलनाच्या किमतीमधील प्रचंड चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांसाठी तीव्र जोखीम असते. इनक्रिप्ट तंत्रज्ञानाच्या डिजीटल एककामधून क्रिप्टोचा व्यापार केला जातो. हे चलन स्वतंत्रपणे मध्यवर्ती बँकेकडून चालविण्यात (Binance Rate Today) येते. आज बीटकॉइनची किंमत 14,19,214.16 आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,09,404.24 रूपये आहे. बायनान्सची किंमत 21,645 रूपये आहे.