ETV Bharat / business

सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजारासह निफ्टीचा विक्रम

author img

By

Published : Jan 14, 2020, 5:20 PM IST

मुंबई शेअर बाजार निर्देशांक ९२.९४ अंशाने वधारून ४१,९५२.६३ वर स्थिरावला. हा आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक राहिला आहे. निफ्टीही ३२.७५ अंशाने वधारून १२,३६२.३० वर स्थिरावत आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक नोंदविला आहे.

Mumbai Stock Exchange
मुंबई शेअर बाजार

मुंबई - सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजारासह निफ्टीने विक्रमी निर्देशांकाची नोंद केली आहे. एचडीएफसी, आयटीसी, अॅक्सिस बँक आणि टीसीएसचे शेअर वधारल्याने शेअर बाजाराने निर्देशांकाचा उच्चांक नोंदविला आहे.

मुंबई शेअर बाजार निर्देशांक ९२.९४ अंशाने वधारून ४१,९५२.६३ वर स्थिरावला. हा आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक राहिला आहे. निफ्टीही ३२.७५ अंशाने वधारून १२,३६२.३० वर स्थिरावत आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक नोंदविला आहे.

हेही वाचा-बजाजची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; दोन हजार रुपयात करता येणार बुकिंग

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
हिरो मोटोकॉर्पचे सर्वाधिक २.१५ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ आयटीसी, एम अँड एम, टेक महिंद्रा, नेस्ले, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, एचडीएफसी आणि टीसीएसचे शेअर वधारले. इंडुसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक, एसबीआय, एल अँड टी, ओएनजीसी आणि आयसीआयसीआय बँकेचे ३.८५ टक्क्यांनी घसरले.

हेही वाचा-निफ्टीने 'हा' गाठला निर्देशांक; जाणून तुम्ही होताल आश्चर्यचकीत

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.