मुंबई - शेअर बाजाराने सलग तिसऱ्यांदा विक्रमी निर्देशांक नोंदविला आहे. आयटी, उर्जा, ऑटो या कंपन्यांच्या शेअरची खरेदी आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या निधीचा ओघ या कारणाने शेअर बाजारात तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराने ४१,६७३.९२ या विक्रमी निर्देशांकाचा टप्पा गाठला.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक ११५.३५ अंशाने वधारून ४१,६७३.९२ अंशावर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ३८.०५ अंशाने वधारून १२,२५९.७० वर स्थिरावला.
शेअर बाजार निर्देशांक आलेख संबंधित बातमी वाचा- शेअर बाजार निर्देशांकात अंशत: घसरण; गुंतवणुकदारांची सावध भूमिका
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
येस बँकेचे सर्वाधिक ६.७४ टक्क्यांनी शेअर वधारले. टीसीएस, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, एम अँड एम आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअरही वधारले. वेदांत, एचडीएफसी, सन फार्म आणि इंडुसइंड बँकेचे शेअर २.२६ टक्क्यांनी घसरले.
हेही वाचा-देशात रेशन कार्डाची संरचनाही एकच असणार; केंद्राचे राज्यांना निर्देश

Intro:Body:
Mumbai, Dec 19 (PTI) Extending their record-setting streak for the third session, market benchmarks Sensex and Nifty advanced to fresh highs on Thursday, led by buying in energy, IT and auto counters amid persistent foreign fund inflows.
After rallying to its lifetime intra-day high of 41,719.29, the 30-share BSE Sensex settled 115.35 points, or 0.28 per cent, higher at its fresh closing record of 41,673.92.
Similarly, the broader NSE Nifty rose 38.05 points, or 0.31 per cent, to its new peak of 12,259.70. It hit an intra-day high of 12,268.35.
Yes Bank was the top gainer in the Sensex pack, rallying 6.74 per cent, followed by TCS, Tata Motors, Bharti Airtel, M&M and RIL.
On the other hand, Vedanta, HDFC, Sun Pharma and IndusInd Bank shed up to 2.26 per cent.
According to traders, after opening on a cautious note on news of US President Donald Trump's impeachment by the House of Representatives, domestic equities resumed their record-setting streak amid unabated foreign fund inflows.
On a net basis, foreign institutional investors bought equities worth Rs 1,836.81 crore on Wednesday, while domestic institutional investors sold shares worth Rs 1,267.57 crore on Wednesday, data available with stock exchanges showed.
Bourses in Shanghai, Hong Kong, Seoul and Tokyo ended on a mixed note, while those in Europe saw weak trading sentiment.
On the currency front, the rupee depreciated 17 paise against the US dollar to 71.15 (intra-day).
Brent futures, the global oil benchmark, rose 0.12 per cent to USD 66.25 per barrel.
Conclusion: