ETV Bharat / business

ऐतिहासिक : शेअर बाजाराच्या निर्देशांकाने पहिल्यांदाच ओलांडला ३९ हजार अंशाचा टप्पा - Highest sensex

३ स्पटेंबर २०१८ नंतर प्रथमच निफ्टीने ११ हजार ७०० अंशाचा टप्पा ओलांडला आहे. चीन आणि अमेरिकेमधील व्यापारी वादावर तोडगा निघत असल्याने आशियातील शेअर बाजारमध्ये सकारात्मक वातावरण आहे.

मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Apr 1, 2019, 1:01 PM IST

Updated : Apr 1, 2019, 3:32 PM IST

मुंबई - शेअर बाजाराच्या निर्देशांकाने प्रथमच ३९ हजार अंशाचा टप्पा ओलांडला आहे. निफ्टीनेही ११ हजार ७०० अंशाचा टप्पा ओलांडला आहे. चीन-अमेरिकेतील व्यापारी वादावर तोडगा निघत असल्याचा शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

शेअर बाजाराचा निर्देशांक हा सकाळी १० वाजून १५ मिनिटाला ३८, ९९३ अंशावर पोहोचला. तर १० वाजून २७ मिनिटाला ३९,०५.२६ अंशावर पोहोचला. मागील सत्राच्या तुलनेत शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३४२.३४ अंशाची वाढ झाली आहे.

३ स्पटेंबर २०१८ नंतर प्रथमच निफ्टीने ११ हजार ७०० अंशाचा टप्पा ओलांडला आहे. चीन आणि अमेरिकेमधील व्यापारी वादावर तोडगा निघत असल्याने आशियातील शेअर बाजारमध्ये सकारात्मक वातावरण आहे. तसेच मार्चदरम्यान चीनमध्ये वस्तुंचे उत्पादन वाढल्यानेही आशियातील शेअर बाजारात आशावादी स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिका आणि चीनने आयात शुल्क वादावर तोडगा निघत असल्याचे संकेत दिले होते. या आठवड्यात दोन्ही देशांमध्ये वॉशिंग्टनमध्ये बैठक पार पडणार आहे.

Intro:Body:

Sensex at record high, crosses 39,000

BSE Sensex, Share Marke, बीएसी, मुंबई शेअर बाजार, Mumbai Share market, NSE, Highest sensex,

ऐतिहासिक : शेअर बाजाराच्या निर्देशांकाने पहिल्यांदाच ओलांडला ३९ हजार अंशाचा टप्पा

मुंबई - शेअर बाजाराच्या निर्देशांकाने प्रथमच ३९ हजार अंशाचा टप्पा ओलांडला आहे. निफ्टीनेही  ११ हजार ७०० अंशाचा टप्पा ओलांडला आहे. चीन-अमेरिकेतील व्यापारी वादावर तोडगा निघत असल्याचा शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

शेअर बाजाराचा निर्देशांक हा सकाळी १० वाजून १५ मिनिटाला ३८, ९९३ अंशावर पोहोचला. तर १० वाजून २७ मिनिटाला ३९,०५.२६ अंशावर पोहोचला. मागील सत्राच्या तुलनेत शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३४२.३४ अंशाची वाढ झाली आहे.

३ स्पटेंबर २०१८ नंतर प्रथमच निफ्टीने ११ हजार ७०० अंशाचा टप्पा ओलांडला आहे. चीन आणि अमेरिकेमधील व्यापारी वादावर तोडगा निघत असल्याने आशियातील शेअर बाजारमध्ये सकारात्मक वातावरण आहे. तसेच मार्चदरम्यान चीनमध्ये वस्तुंचे उत्पादन वाढल्यानेही आशियातील शेअर बाजारात आशावादी स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिका आणि चीनने आयात शुल्क वादावर तोडगा निघत असल्याचे संकेत दिले होते. या आठवड्यात दोन्ही देशांमध्ये वॉशिंग्टनमध्ये बैठक पार पडणार आहे.

=================================================

Mumbai: The BSE Sensex on Monday touched a record high and crossed the 39,000 mark for the first time.

Around 10.15 a.m., the Sensex hit a fresh record of 38,993 points. At 10.27 a.m, the Sensex traded at 39,015.26, higher by 342.35 points or 0.89 per cent from the previous close.

The Nifty50 on the National Stock Exchange also crossed the 11,700 mark for the first time since September 3, 2018

The BSE benchmark Sensex rallied over 265.54 points to trade at 38,938.45 in early trade on Monday, driven by sustained buying mainly in metal, auto and financial stocks amid positive global cues.

On the Sensex chart, Vedanta, Tata Steel, Tata Motors, Mahindra and Mahindra and ICICI Bank led the rally.

The broader NSE Nifty was higher by 62.60 points at 11,686.50 in early deals.

Asian markets were trading positively amid optimism over China-US trade talks and expansion in manufacturing activity in China in March.

The 30-share Sensex opened on a positive note at 38,858.88 and rose to a high of 38,960.28 in early deals. The gauge, however, pared some gains and was trading at 38,938.45, higher by 265.54 points.

Similarly, the NSE Nifty started off on a high note at 11,665.20 and hit a high of 11,699.70 in opening deals.

In Asia, South Korea's KOSPI rose 1 per cent, Japan's Nikkei gained more than 2 per cent and Hong Kong's Hang Seng Index climbed 1.62 per cent.

China and the US gave signs of some progress in their last week's discussions on the trade tariff tussle, with another round of talks scheduled to be held this week in Washington.

The BSE Sensex had risen over 127 points to close at 38,672.91 on Friday -- the last trading day of fiscal 2018-19 during which the benchmark posted a rise of 17.30 per cent.

The broader NSE Nifty closed at 11,623.90, capping off the financial year with a gain of 14.93 per cent.

Investors' wealth zoomed Rs 8.83 lakh crore during 2018-19, with the market capitalisation (m-cap) of BSE-listed companies reaching Rs 1,51,08,711.01 crore.

The Sensex jumped 5,704 points or 17 per cent and the NSE Nifty 50 Index added 1,510 points to clock a return of 15 per cent in FY18-19.

Conclusion:
Last Updated : Apr 1, 2019, 3:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.