ETV Bharat / business

रुपया तीन महिन्यात सर्वाधिक मजबूत; सोन्याच्या दरात घसरण - रुपया मूल्य न्यूज

रुपया वधारल्यानंतर सोन्याचे दरही घसरले आहेत. सोने प्रति तोळा 488 रुपयांनी घसरून 49 हजार 135 रुपयांवर पोहोचले आहे.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Jul 2, 2020, 7:45 PM IST

मुंबई – गेल्या तीन महिन्यांत रुपया डॉलरच्या तुलनेत सर्वाधिक आज मजबूत झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 56 पैशांनी वधारले आहे.

कोरोनाची लस निर्माण होण्याच्या शक्येते देशातील शेअर बाजारात सकारात्मकता निर्माण झाली आहे. फायझर कंपनीच्या लसीचे परिणाम हे गुंतवणूकदारांना उत्साहित करणारे आहेत. बाजार खुला होताना डॉलरच्या तुलनेत एका रुपयाचे मूल्य 75.51 रुपये झाले होते. तर बाजार बंद होताना डॉलरच्या तुलनेत रुपया हा 75.4 मूल्यावर पोहोचला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे देवार्ष वकील म्हणाले, 23 एप्रिलनंतर रुपया हा आज एका दिवसात सर्वाधिक वधारला आहे.

सोन्याच्या दरात 488 रुपयांनी घसरण!

रुपया वधारल्यानंतर सोन्याचे दरही घसरले आहेत. सोने प्रति तोळा 488 रुपयांनी घसरून 49 हजार 135 रुपये झाले आहे. चांदीचा दर प्रति किलो 1 हजार 168 रुपयांनी घसरून 50 हजार 326 रुपये झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.