ETV Bharat / business

'रिलायन्स'चा भांडवली मूल्यात नवा विक्रम; गाठला ९.५ लाख कोटींचा टप्पा - रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर

रिलायन्सच्या एका शेअरची किंमत १ हजार ५०० रुपयांवर पोहोचली आहे. ही रिलायन्सच्या शेअरची आजवरची सर्वात मोठी किंमत आहे. शेअरची किंमत वाढल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भांडवली मूल्यात वाढ झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज
author img

By

Published : Nov 19, 2019, 2:57 PM IST

मुंबई - भांडवली मूल्यात मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने नवीन विक्रम केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे भांडवली मूल्य हे ९.५ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत १ हजार ५०० रुपयांवर पोहोचली आहे. ही रिलायन्सच्या शेअरची आजवरची सर्वात मोठी किंमत आहे. शेअरची किंमत वाढल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भांडवली मूल्यात वाढ झाली आहे. रिलायन्सने १८ ऑक्टोबरला भांडवली मूल्यात ९ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला होता. रिलायन्स ही देशातील सर्वाधिक भांडवली मूल्य असलेली कंपनी आहे.

असे आहे आघाडीवरील कंपन्यांचे भांडवली मूल्य -

  • रिलायन्स इंडस्ट्रीज - ९.५ लाख कोटी
  • एचडीएफसी बँक -६.९५ लाख कोटी
  • हिंदुस्थान युनिलिव्हर - ४.४१ लाख कोटी
  • एचडीएफसी लि. - ३.८३ लाख कोटी

दरम्यान, देशामधील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीने भांडवली मूल्यात १५ नोव्हेंबरला 'मैलाचा दगड' गाठला आहे. एचडीएफसी ही ७ लाख कोटी रुपयांहून अधिक भांडवली मूल्य असलेली देशातील तिसरी कंपनी ठरली आहे.

हेही वाचा-व्होडाफोन आयडियासह भारती एअरटेलचे ३० टक्क्यापर्यंत वधारले शेअर

भांडवली मूल्य म्हणजे काय ?
भांडवली मूल्य = कंपन्यांचे एकूण असलेले शेअर X एका शेअरची किंमत

जसे कंपनीच्या शेअरचे मूल्य बदलते. तसेच भांडवली मूल्य बदलते. शेअरची किंमत अथवा संख्या वाढली तर भांडवली मूल्य वाढते.

हेही वाचा-सरकारी बँकेतील ठेवींवरील विमा संरक्षण काढा; बँक कर्मचारी संघटनेची मागणी

Intro:Body:

The market capitalisation of Mukesh Ambani-led Reliance Industries Ltd (Ltd) on Tuesday added another feather to its cap by becoming the first Indian firm to hit the Rs 9.5  lakh crore market valuation mark.

At 1:22 PM the shares of RIL were trading at Rs 1,506.85 higher by Rs 47.65 points or 3.27 per cent.

On 18th October 2019, RIL cap had hit Rs 9lakh crore.

Top Companies according to market capitalisation:

Reliance Industries- 9.5 lakh core

TCS- 7.91 lakh crore

HDFC Bank- 6.95 lakh core

Hindustan unilever- 4.41 lakh crore

HDFC Ltd- 3.83 lakh crore

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.