नवी दिल्ली - सध्या जगभरात कोरोना विषाणूची दहशत पसरलेली आहे. त्यामुळे उद्योगधंद्यावर देखील याचा परिणाम दिसत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सोमवारी अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झालेली पाहायला मिळाली. इतिहासात आत्तापर्यंत पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमतीत इतक्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) नुसार , सोमवारी (२० एप्रिल) कच्च्या तेलाची किंमत 0 डॉलर प्रती बॅरल पेक्षा कमी होऊन -$37.63 इतकी झाली आहे.
कच्च्या तेलाची मागणी घटल्याने आणि पुरवठा कमी झाल्याने या किमतीत घट झाली आहे.
-
United States benchmark West Texas Intermediate (WTI) #Oil price closes at -$37.63/barrel: AFP news agency
— ANI (@ANI) April 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">United States benchmark West Texas Intermediate (WTI) #Oil price closes at -$37.63/barrel: AFP news agency
— ANI (@ANI) April 20, 2020United States benchmark West Texas Intermediate (WTI) #Oil price closes at -$37.63/barrel: AFP news agency
— ANI (@ANI) April 20, 2020