ETV Bharat / business

सहा महिन्यात दुसरा आर्थिक पाहणी अहवाल करण्यासाठी टीमचे कठोर प्रयत्न - कृष्णमुर्ती सुब्रमण्यम

कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले, गेल्यावेळेस आम्ही खूप मेहनत घेतली. यावेळीही आमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे. सहा महिन्यात दुसरा आर्थिक पाहणी अहवाल तयार झाला आहे. याचे सर्व श्रेय संपूर्णपणे टीमला जाते.

Economic Survey
आर्थिक पाहणी अहवाल
author img

By

Published : Jan 31, 2020, 12:55 PM IST

Updated : Jan 31, 2020, 4:10 PM IST

मुंबई - देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सहा महिन्यांच्या कालावधीत तयार करण्यात आला आहे. त्यासाठी टीमने खूप मेहनत घेतल्याचे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी सांगितले.

कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले, गेल्यावेळेस आम्ही खूप मेहनत घेतली. यावेळीही आमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे. सहा महिन्यात दुसरा आर्थिक पाहणी अहवाल तयार झाला आहे. याचे सर्व श्रेय संपूर्णपणे टीमला जाते.

कृष्णमुर्ती सुब्रमण्यम

संबंधित बातमी वाचा- जाणून घ्या, काय असतो आर्थिक पाहणी अहवाल

आर्थिक पाहणी अहवाल २०१९-२० हा संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. सीतारामन दुसऱ्यांदा आर्थिक संकल्प सादर करणार आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेमध्ये अभिभाषण करताना विविध कामांवर सरकार लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले.

व्हिडिओ पाहा -अर्थसंकल्पाच्या भाषणातील अवघड संज्ञा जाणून घ्या सोप्या भाषेत...

Intro:Body:

Copies of Economic Survey reach Parliament

New Delhi: Ahead of the commencement of the Budget Session, copies of Economic Survey 2019-20 reached the Parliament complex on Friday morning. Union Finance Minister Nirmala Sitharaman will present it later today.

Sitharaman will present her second Union Budget on Saturday.

The first phase of the session will conclude on February 11, while the second part of the session will begin from March 2 and will end on April 3.

Conclusion:
Last Updated : Jan 31, 2020, 4:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.