ETV Bharat / business

पंधराव्या वित्त आयोगाने राष्ट्रपतींना सुपूर्द केला अहवाल - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पंचवार्षिक विकास योजनांसाठी करण्यात आलेल्या शिफारसींची माहिती आयोगाने राष्ट्रपतींना दिली.

15th Finance Commission submits its report to President of India
राष्ट्रपतींसमवेत वित्त आयोगाचे चेअरमन व सदस्य
author img

By

Published : Dec 5, 2019, 6:36 PM IST

नवी दिल्ली - देशाच्या १५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन व सदस्यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोगाचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. राष्ट्रपतींच्या आदेशानुसार वित्त आयोगाचे चेअरमन एन. के. सिंह यांनी २०२०-२०२१ या पंचवार्षिक वर्षासाठी वित्त आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द केला.

वित्त आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द करताना आयोगाचे सदस्य अजय नारायण झा, अशोक लाहिरी, रमेश चंद, अनुप सिंह आणि सचिव अरविंद मेहता हे उपस्थित होते. पंचवार्षिक विकास योजनांसाठी करण्यात आलेल्या शिफारसींची माहिती आयोगाने राष्ट्रपतींना दिली. देशाच्या राष्ट्रपतींना घटनेतील २७० कलमान्वये २७ नोव्हेंबर २०१७ ला १५ व्या वित्त आयोगाची स्थापना केली आहे. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ दरम्यान करण्यात येणाऱ्या योजनांसाठी शिफारसी मागविणे हा वित्त आयोग स्थापन करण्याचा उद्देश आहे.

Intro:Body:

New Delhi: The Chairman of the 15th Finance Commission, N.K. Singh, Members Ajay Narayan Jha,  Ashok Lahiri,  Ramesh Chand, Anoop Singh and Secretary Arvind Mehta on Thursday called on the President of  India, Ram Nath Kovind and submitted the report of the Commission for the financial year 2020-21 for further necessary action.  The Commission apprised the President of the recommendations contained therein.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.