ETV Bharat / business

भारत-चीनमध्ये विविध क्षेत्रांच्या व्यापारावर आजपासून तीन दिवस होणार चर्चा

चीन व भारतामध्ये संयुक्तपणे स्थापन झालेल्या पायाभूत, उर्जा, उच्च तंत्रज्ञान, स्त्रोतांचे संवर्धन या विषयांवरील गटामध्ये संवाद होणार आहे. भारताच्या बाजूने नीती आयोगाचे चेअरमन तर चीनच्या बाजूने राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाचे (एनडीआरसी) चेअरमन हे त्यांच्या गटांचे नेतृत्व करणार आहेत.

भारत-चीनमध्ये चर्चा
author img

By

Published : Sep 7, 2019, 4:37 PM IST

नवी दिल्ली - भारत-चीनमध्ये आजपासून तीन दिवसांच्या रणनीतीपूर्ण आर्थिक संवादाची सुरुवात झाली आहे. संवादाच्या चर्चेच्या सहाव्या फेरीदरम्यान पायाभूत क्षेत्र, उर्जा आणि औषधी उत्पादने या क्षेत्रांवर चर्चा करण्यात येणार आहे.

चीन व भारतामध्ये संयुक्तपणे स्थापन झालेल्या पायाभूत, उर्जा, उच्च तंत्रज्ञान, स्त्रोतांचे संवर्धन या विषयांवरील गटामध्ये संवाद होणार आहे.
भारताच्या बाजूने नीती आयोगाचे चेअरमन तर चीनच्या बाजूने राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाचे (एनडीआरसी) चेअरमन हे त्यांच्या गटांचे नेतृत्व करणार आहेत. दोन्ही देशांचे उद्योग प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि तज्ज्ञदेखील चर्चेत सहभागी होणार आहेत. अशा प्रकारचा द्विपक्षीय संवाद वर्षातून एकदा दिल्ली अथवा बीजिंगमध्ये होत असतो.

हेही वाचा-देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची करण्याकरिता 'हा' ठरू शकतो मास्टरस्ट्रोक

दोन्ही देशांच्या नोव्हेंबर २०१२ मधील बैठकीत ५ संयुक्त कार्य समुहांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दोन्ही देशाचे वरिष्ठ प्रतिनिधी हे चांगल्या कल्पनांची देवाण-घेवाण करणार आहेत. क्षेत्रनिहाय आव्हाने व संधीबाबत चर्चा करणार आहेत. यामधून दोन्ही देशांमध्ये उद्योगानुकलतेसाठी सुविधा, द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीचा ओघ वाढेल अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

हेही वाचा-हुवाईचा ५ जी मध्ये समावेश करताना योग्य विचार करायला हवा

Intro:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला मेळाव्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दुपारी दोन ते चार या काळात हा कार्यक्रम औरंगाबादच्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीत पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातून जवळपास एक लाख महिला दाखल झाल्या आहेत.

Body:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑरीक सिटीच उदघाटन केलं जाणार आहे. ऑरीक हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पाच्या उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत.

Conclusion:महिला बचत गटाच्या या कार्यक्रमात महिलांना मोफत उज्वला गॅस वाटप केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बचत गटांच्या महिलांना मारदर्शन करणार आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.