ETV Bharat / business

किरकोळ बाजारपेठेत ऑक्टोबरदरम्यान महागाईचा भडका; ४.६२ टक्क्यांची नोंद

केंद्र सरकारकडून महागाई दराबाबतची आर्थिक आकडेवारी २०१२ पासून  जाहीर करण्यात येते. त्यानुसार आज आकडेवारी जाहीर करण्यात आली.

संपादित - किरकोळ बाजारपेठेत महागाई
author img

By

Published : Nov 13, 2019, 6:58 PM IST

नवी दिल्ली - किरकोळ बाजारपेठेतील महागाई सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये वाढून ४.६२ टक्के झाली आहे. खाद्यजन्य पदार्थांच्या किमती वाढल्याने ही महागाई वाढली आहे.

केंद्र सरकारकडून महागाई दराबाबतची आर्थिक आकडेवारी २०१२ पासून जाहीर करण्यात येते. त्यानुसार आज आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा-लग्नसराईकरता ग्राहकांकडून वाढली मागणी; सोने प्रति तोळा २२५ रुपयांनी महाग

  • किरकोळ बाजारपेठेत ग्राहक किंमत निर्देशांक सप्टेंबरमध्ये ३.९९ टक्के राहिला आहे. तर ऑक्टोबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक ३.३८ टक्के राहिला आहे.
  • खाद्यजन्य पदार्थांच्या वर्गवारीत (बास्केट) महागाई ही ऑक्टोबर २०१९ मध्ये वाढून ७.७९ टक्के झाली आहे. तर सप्टेंबरमध्ये खाद्यजन्य पदार्थांच्या वर्गवारीत महागाई ही ५.११ टक्के होती.

हेही वाचा-'फेसबुक पे' अमेरिकेत लाँच; जाणून घ्या, अधिक माहिती

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) निश्चित केलेल्या मर्यादेहून किरकोळ महागाई वाढली आहे. आरबीआयच्या उद्दिष्टानुसार किरकोळ महागाई ही जास्तीत जास्त ४ टक्के तर कमीत कमी २ टक्क्यांपर्यंत मर्यादित असणे आवश्यक आहे.

आरबीआयकडून पतधोरण जाहीर करताना किरकोळ बाजारातील महागाईचा विचार करण्यात येतो. किरकोळ बाजारातील महागाई वाढल्याने आरबीआय आगामी तिमाही पतधोरणात 'रेपो दर' जैसे थे ठेवण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

Intro:Body:

New Delhi: Retail inflation spiked to 3.99 per cent in October mainly due to higher prices of food items, government data showed on Wednesday.

The CPI index for the month of September was at 3.99 per cent.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.