ETV Bharat / business

अर्थसंकल्पीय अधिवेशन : अर्थमंत्री सीतारामन सादर करणार आर्थिक पाहणी अहवाल - Economic Survey

केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी (१ फेब्रुवारी)  सादर करण्यात येणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा ११ फेब्रुवारीला असणार आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा २ मार्चला सुरू होऊन ३ एप्रिलला अधिवेशन संपणार आहे.  संसदेच्या वाचनालयात भाजपच्या कार्यकारी समितीची बैठक दुपारी २ वाजता घेण्यात येणार आहे. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठकही संसदेच्या वाचनालयात दुपारी साडेतीन वाजता घेण्यात येणार आहे.

Nirmala Sitaraman
निर्मला सीतारामन
author img

By

Published : Jan 31, 2020, 9:46 AM IST

Updated : Jan 31, 2020, 11:03 AM IST

नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राज्यसभा आणि लोकसभेच्या संयुक्त सभागृहात अभिभाषण करणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी ११ वाजता अभिभाषण करणार आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे राज्यसभेतील नेत्यांची बैठक त्यांच्या घरी घेणार आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी (१ फेब्रुवारी) सादर करण्यात येणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा ११ फेब्रुवारीला असणार आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा २ मार्चला सुरू होवून ३ एप्रिलला अधिवेशन संपणार आहे. संसदेच्या वाचनालयात भाजपच्या कार्यकारी समितीची बैठक दुपारी २ वाजता घेण्यात येणार आहे. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठकही संसदेच्या वाचनालयात दुपारी साडेतीन वाजता घेण्यात येणार आहे.

हेही वाचा-अर्थसंकल्पाच्या भाषणात 'या' वापरण्यात येतात महत्त्वाच्या संज्ञा, जाणून घ्या अर्थ

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक गुरुवारी बोलाविली होती. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्रीय नेत्यांनी हजेरी लावली होती. समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव हेदेखील बैठकीला हजर होते. याचबरोबर बिजू जनता दलाचे प्रसन्न आचार्य, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे खासदार अधिर रंजन चौधरी, राजदचे नेते मनोज झा आणि इतर खासदार उपस्थित होते.

copies of Economic Survey
आर्थिक पाहणी अहवालाच्या प्रती

हेही वाचा-भाजपमधील 'या' चार चेहऱ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाला दिली गती

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सरकारची तयारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीत सांगितले. खासदारांच्या मागण्या मान्य असल्याचे सांगत आर्थिक प्रश्नांवर चर्चा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
Last Updated : Jan 31, 2020, 11:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.