ETV Bharat / business

मूडीजने घटविले देशाचे पतमानांकन; आर्थिक जोखीम वाढत असल्याचे नोंदविले निरीक्षण - बीएए२ पतमानांकन

मूडीजने देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नापैकी (जीडीपी) ३.७ टक्के वित्तीय तूट मार्च २०२० पर्यंत राहिल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर, केंद्र सरकारने वित्तीय तूट ही जास्तीत जास्त ३.३ टक्के राहिल, असे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. अचानकपणे कॉर्पोरेट करात सवलत दिल्याने महसुलात होणारी घट आणि मंदावलेली गती या कारणांना वित्तीय तूट वाढणार असल्याची शक्यता मूडीजने व्यक्त केली आहे.

मूडीज पतमानांकन संस्था
author img

By

Published : Nov 8, 2019, 1:20 PM IST

Updated : Nov 10, 2019, 6:56 AM IST

नवी दिल्ली - मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने देशाचे पतमानांकन स्थिरऐवजी नकारात्मक असे केले आहे. सरकार आर्थिक प्रश्नांवर मात करण्यासाठी अंशत: निष्प्रभ ठरल्याचे मूडीजने म्हटले आहे. याचा परिणाम म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील आर्थिक जोखीम वाढत आहे. देशाचा विकासदर गतवर्षीहून अंशत: कमी राहणार असल्याचे मूडीजने म्हटले आहे.

विदेशी चलनामध्ये भारताला 'बीएए२' हे गुतंवणुकीमधील मानांकन दिले आहे. हे गुंतवणुकीच्या सर्वात कमी असलेल्या मानांकनामध्ये (ग्रेड स्कोअर) दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन आहे. मूडीजने देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नापैकी (जीडीपी) ३.७ टक्के वित्तीय तूट मार्च २०२० पर्यंत राहिल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर, केंद्र सरकारने वित्तीय तूट ही जास्तीत जास्त ३.३ टक्के राहिल, असे उद्दिष्ट ठेवलेले आहे. अचानकपणे कॉर्पोरेट करात सवलत दिल्याने महसुलात होणारी घट आणि मंदावलेली गती या कारणांना वित्तीय तूट वाढणार असल्याची शक्यता मूडीजने व्यक्त केली आहे.

हेही वाचा-पीएमसी बँकेच्या स्थितीवर जवळून देखरेख; फॉरेन्सिक लेखापरीक्षणही सुरू - आरबीआय

काय म्हटले आहे मूडीजने ?

  • सरकारवरील कर्जाचा बोझा आधीच जास्त आहे. अशात पुन्हा कर्ज वाढल्याचे मूडीजने म्हटले आहे.
  • बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या संकटानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेवर चालू वर्षात मोठा परिणाम झाला आहे. हा परिणाम किरकोळ व्यवसाय, चारचाकी निर्मिती, घरांची विक्री व अवजड उद्योगातही विस्तारत आहे.
  • मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या कालावधी आणि विस्तार कमी होण्यासाठी सरकारने लागू केलेल्या आर्थिक सुधारणांचा फायदा होणे आवश्यक आहे. दीर्घकाळ अर्थव्यवस्था मंदावल्याने ग्रामीण कुटुंबे, कमी रोजगार निर्मिती असे विविध परिणाम झाले आहेत.
  • आर्थिक सुधारणांनी अधिकतर व्यवसाय गुंतवणूक आणि विकासदर उंचावण्यासाठी मदत होणे आवश्यक आहे.
  • बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रातील वित्तीय पुरवठ्याच्या कमतरतेची समस्या येत्या काही वर्षात सुटेल, अशी मूडीजने अपेक्षा व्यक्त केली.
  • भारतीय रिझर्व्ह बँकेने बाजारामधील ग्राहकांची मागणी वाढविण्यासाठी रेपो रेट दरात सातत्याने कपात केली आहे. या पतधोरणाने अर्थव्यवस्थेला मदत होईल, असे मूडीजने म्हटले आहे. मात्र त्यामुळे पूर्वीप्रमाणे उत्पादकता आणि वास्तविक विकासदर (रिअल जीडीपी) होईल, अशी शक्यता दिसत नसल्याचे मूडीजने म्हटले आहे.

हेही वाचा-बीपीसीएल कंपनीचे खासगीकरण करण्यावर पेट्रोलियम मंत्री म्हणाले...

मूडीजने कमी केलेल्या पतमानांकावर केंद्रीय वित्तीय मंत्रालयाने भारताच्या स्थितीवर काहीही परिणाम झाला नसल्याचे म्हटले आहे. अर्थव्यवस्था व वित्तीय क्षेत्र बळकट करण्यासाठी सरकारने विविध सुधारणा केल्याचे वित्तीय मंत्रालयाने म्हटले आहे. फिच रेटिंग्ज आणि एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी भारताचे पतमानांकन हे स्थिरच ठेवले आहे.

Intro:Body:

ZCZC

PRI ECO GEN NAT

.NEWDELHI DEL8

BIZ-MOODYS-LD INDIA RATING

        New Delhi, Nov 8 (PTI) In a blow to India, Moody's Investors Service has cut country's credit rating outlook to negative - the first step towards a downgrade, saying the government has been partly ineffective in addressing economic weakness, leading to rising risks that growth will remain lower.

       While foreign currency rating was retained at Baa2 -  the second-lowest investment grade score, Moody's projected fiscal deficit of 3.7 per cent of gross domestic product in the year through March 2020, a breach of the government's target of 3.3 per cent, as slower growth and a surprise corporate-tax cut curbs revenue.

     In a statement, Moody's said the outlook partly reflects government and policy ineffectiveness in addressing economic weakness, which led to an increase in debt burden which is already at high levels, the rating agency said.

     India's economy grew by 5 per cent between April and June, its weakest pace since 2013, as consumer demand and government spending slowed amid global trade frictions.

     The government reacted strongly, saying the fundamentals of the economy remain quite robust and series of reforms undertaken recently would stimulate investments.

     India's growth outlook has deteriorated sharply this year, with a crunch that started out in the non-banking financial institutions (NBFIs) spreading to retail businesses, car makers, home sales and heavy industries.

     "Moody's decision to change the outlook to negative reflects increasing risks that economic growth will remain materially lower than in the past, partly reflecting lower government and policy effectiveness at addressing long-standing economic and institutional weaknesses than Moody's had previously estimated, leading to a gradual rise in the debt burden from already high levels," the rating agency said.

     While government measures to support the economy should help to reduce the depth and duration of India's growth slowdown, prolonged financial stress among rural households, weak job creation, and, more recently, a credit crunch among NBFIs, have increased the probability of a more entrenched slowdown, it said.

     "Moreover, the prospects of further reforms that would support business investment and growth at high levels, and significantly broaden the narrow tax base, have diminished," it said.

     "A prolonged period of slower economic growth would dampen income growth and the pace of improvements in living standards, and potentially constrain the policy options to drive sustained high investment growth over the medium to long term," it added.

     Fitch Ratings and S&P Global Ratings -- the other two international rating agencies -- still hold India's outlook at stable.

     Finance Ministry in a statement sought to counter the lowering of the outlook by Moody's saying, "India's relative standing remains unaffected."

     It said the Government has undertaken series of financial sector and other reforms to strengthen the economy as a whole.

     "Government of India has also proactively taken policy decisions in response to the global slowdown. These measures would lead to a positive outlook on India and would attract capital flows and stimulate investments," it said.

     "The fundamentals of the economy remain quite robust with inflation under check and bond yields low. India continues to offer strong prospects of growth in the near and medium-term," the Finance Ministry statement added.

     The lowering of outlook will put additional pressure on Finance Minister Nirmala Sitharaman to take more measures to kickstart the economy.

     With her maiden Budget for 2019-20 seemingly failing to address the widening problems in the economy, she took to announcing measures aimed at reversing the slowdown within a month of Parliament approving her Budget.

     The measures include a package for the real estate and the automobile sector as also slashing of corporate income taxes for domestic companies to 22 per cent from 30 per cent previously. Also, the Reserve Bank of India has already cut interest rates five times this year, though lenders have not passed on that easing to customers.

     Moody's said it doesn't expect the credit crunch among non-bank financial institutions, which were the main source of consumer loans in recent years, to be resolved quickly.

     It said the negative outlook indicates that an upgrade is unlikely in the near term. "Moody's would likely change the rating outlook to stable if the likelihood that fiscal metrics would stabilise and improve over time..."

     The rating agency said although the measures announced recently including policy rate cuts by the RBI, which will provide support to the economy, they are unlikely to restore productivity and real GDP growth to previous rates.

     "In turn, a prolonged period of slower economic growth would dampen income growth and the pace of improvements in living standards, and potentially constrain the policy options to drive sustained high investment growth over the medium to long term," it added.

     Moody's said its Baa2 rating balances the country's credit strengths including its large and diverse economy and stable domestic financing base for government debt, against its principal challenges including high government debt, weak social and physical infrastructure and a fragile financial sector. PTI ANZ

 DRR

11081035

Conclusion:
Last Updated : Nov 10, 2019, 6:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.