ETV Bharat / business

आरबीआयकडून दिलासा; कर्जदारांना पैसे भरण्याकरता आणखी तीन महिन्यांची मुदत

शक्तिकांत दास
शक्तिकांत दास
author img

By

Published : May 22, 2020, 10:06 AM IST

Updated : May 22, 2020, 11:05 AM IST

10:35 May 22

चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा दर शून्य टक्क्यांहून कमी म्हणजे उणे राहिल, असा अंदाज शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.

निर्यात बँकांना १५ हजार कोटी रुपयांची मदत. अमेरिकन डॉलर स्वॅप फॅसिलिटीमधून ही सुविधा मिळणार आहे.  

10:32 May 22

  • धोरणात्मक सुधारणा
  1. बाजार आणि बाजारातील सहभागींसाठी कामकाजात सुधारणा
  2. निर्यात आणि आयात उद्योगांना मदत
  3. कर्ज सेवामध्ये दिलासा
  4. राज्यांच्या वित्तीय आव्हानांना मदत करण्यासाठी पावले

10:30 May 22

कर्ज न भरण्याची मुदत आणखी ३ महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. 

10:28 May 22

10:26 May 22

दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्थेला चालना मिळेल

वित्तीय, पतधोरण आणि प्रशासकीय सुधारणांनी दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्थेला चालना मिळेल

10:19 May 22

कोरोनाचा सेवा क्षेत्राला मोठा फटका

10:17 May 22

टाळेबंदीत देशातील आर्थिक चलनवलनाला मोठा फटका

  • जागतिक व्यापारात चालू वर्षात १२ ते १३ टक्के घसरण होवू शकते
  • मार्च २०२० मध्ये खासगी उपभोक्त्यामध्ये ३३ टक्क्यांची घसरण
  • कोरोनाच्या संकटामुळे देशातील आर्थिक चलनवलना मोठा फटका
  • टाळेबंदीत देशातील आर्थिक चलनवलनाला मोठा फटका
  • डाळीच्या वाढत्या किमती चिंतेचा विषय

10:14 May 22

कृषी क्षेत्राकडून आशेचा किरण

  • कृषी क्षेत्राकडून आशेचा किरण
  • उर्जा आणि इंधन उपभोक्त्या प्रमाणात घसरण
  • उत्पादन आणि घसरण असा अर्थव्यस्थेला दुसरा फटका
  • निर्यातीची गेल्या ३० वर्षात सर्वात मोठी घसरण

10:10 May 22

आरबीआयने लवचिक धोरण कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले.

10:03 May 22

नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे पत्रकार परिषद घेत आहेत. रेपो दरात ४० बेसिस पाँईटने कपात केली आहे. रेपो दर ४.४ टक्क्यांवरून ४ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे कर्जाचे व्याजदर स्वस्त होणार आहेत. यावेळी कर्ज न भरण्याची कर्जदारांना तीन महिन्याची मुदत वाढवून दिली आहे. 

 कर्जदारांचा मासिक हप्ता भरण्यासाठी मुदत वाढवून मिळण्याची शक्यता आहे. 

कोरोनाच्या संकटकाळात शक्तिकांत आर्थिक सुधारणा घोषित करण्यासाठी तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतल आहे. यापूर्वी २७ मार्च आणि १७ एप्रिलला दास यांनी पत्रकार परिषद घेतली होती. कोरोनाच्या संकटकाळात शक्तिकांत आर्थिक सुधारणा घोषित करण्यासाठी तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत आहेत. यापूर्वी २७ मार्च आणि १७ एप्रिलला दास यांनी पत्रकार परिषद घेतली होती.  

Last Updated : May 22, 2020, 11:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.